पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अधोगती

 अधोगती सैल वाचा जड जिव्हा शब्द सूरा दुष्ट होरा  थक्क जन  स्तब्ध दीन मान भावी पृष्ठ कोरा गद्य गीत भ्रष्ट रीत मद्य जीत  बुद्धी हंत पद पंथ  जीव जंत  एक रूप  एक रूप *©अँब्रोस चेट्टियार*