पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कथा : ऋणानुबंध

                         शीर्षक :  ऋणानुबंध                        *लेखक : अँब्रोस चेट्टियार 9870340173*          पंचक्रोशीत नावाजलेला पीळदार मिशाकाकाचा शिस्तबद्ध वाडा. तेथील लग्न म्हणजे भारीच असणार. एकत्र कुटुंब पद्धतीतील मोठ्या घरात नवीन जोडप्याचे होतात तसे लाड कोड शर्मिष्ठा आणि गिरीश यांचेही होत होते. दोघे खुष होते.  सगळं कुटुंब कितीतरी वर्षांनी एकत्र आलं होतं या लग्नाच्या निमित्ताने. सगळी मंगलकार्ये विधीवत पार पडली होती. सर्व चोख व्यवस्था होती. पाहुणे मंडळी तृप्त होऊन आशिर्वाद देऊन गेली त्यात भारीs रिटर्न गिफ्ट्स मिळाल्याने सर्वांच्या मुखी लग्नाचीच काय ती चर्चा होती.          बहिणिंना गिरीशने सहकुटुंब महिनाभर राहायलाच बोलावून घेतलेले होते त्यामुळे गोकुळ भरलं होतं. माहेर...

शहीद दिवस

 शहीद दिवस आपके  क़दमों से  पावन  इस धरतीपर  हम सभी  आज  हृदय से  नाज़ करते हैं  क़तरा क़तरा  लहू बहाया  माँ की खा़ातिर  आपने  हमसाया  प्रेरणा  प्रणाम करते हैं   कभी न सोचा  अपनी ख़ातिर हरदम करते  देश की चिंता  माँ की रक्षा में जीवन  तमाम करते हैं  जन्मदातरी से कहते तुम  माँ रोना ना मेरी खातिर  सब माताओं को धीरज दो सबकी आँख के आँसू पोंछो  घर घर से फिर वीर चल पडे भारत माता की ख़ातिर  शेर वतन की रक्षा में क़ुर्बान होते हैं  स्वीकार हो सलाम  स्वीकार हो प्रणाम    ...*अँब्रोस चेट्टियार*

माँ पुकारे

     या  रचने सोबतच आपणास सांगावयास आवडेल की मी माझ्या रचना येथे सादर करत आहे . भाषेच्या मर्यादांना आपण दुर्लक्षित करावयास हवे . नाही का ?     सादर आहे माझी हिंदी कविता . २३ मार्च ला शहीद दिवस असताना ही रचना झाली.. तीही हिंदीत झाली .  पेश है आपके सामने मेरी  नवीनतम रचना *माँ  पुकारे* माँ पुकारे  माँ पुकारे  आज तुमको  तुम सुन लेना  प्रिय हमारे  दूर भटक कर  निकल न जाओ  हाथ पकड कर  लौटो सारे  माँ पुकारे आँखें के आगे  जब थे तुम  खेल निहारे सांझ सकारे  ओझल होते  खेल बदलकर  कोई तुमको  गुट में सँवारे  गुट में सँवारे  खेल को उनके  मान लिया सच  बाटा जाना  था सबको  समझ ना पाए  मेरे भोले  उलझ गए  मेरे तारे  माँ पुकारे  गुड़ पानी से  सेहत जीवन  बानी उनकी  मीठी वीर गुड से पानी  विलग कराए  ज़हर बुझे  बोलों के तीर  मेरे बच्चों  साथ चले तुम  विलग हो गए  हो अधीर छटपटाऊँ  नीर बह...

उमज

 *उमज* आता तरी उमगेल का  जाणेच फोल कळेल का  झाला उशीर आहे आता  फिरणे  परत जमेल का    आता तरी उमगेल का .... तुझिया गडात मी बंदी ग  तुझी देख रेख माझ्यावरी  श्वासांत मी कोंडतो तुला  हो दृष्ट तू केव्हातरी  आता तरी उमगेल का ... आंदण दिले आहे तुला  मी जीवनाचे श्रेय सखे  आता फिरून येणे कुठे  परतीचे वेध आता सखे     परतीचे वेध आता सखे         आता तरी उमगेल का ...               *अँब्रोस चेट्टियार*

नमन बद्दल

 २०१४ चे वर्ष होते . कौटुंबिक व स्नेही जणांचे मिळून एक गाण्याचा कार्यक्रम व्हावा असे ठरले होते.. गाण्याच्या रिहर्सल सुरू होत्या. अधून मधून सुरुवात कशी करावी इ विचार सुरू होता.. स्वस्ति श्री  गणनायकं.... तयारी सुरू होती ...त्याच वेळी माझ्या नमनचा जन्म झाला. तो प्रसंग अनेक अनुभवांनी गच्च भरलेला असा आहे त्याबद्दल पुन्हा कधीतरी ...

नमन

  नमन श्रीचरणी नतमस्तक सुरनर  तनमन ध्यानी लीन  रुजू करावी सेवा ईशा  प्रथम करू अर्चन         *अँब्रोस चेट्टीयार*