छुपी निष्ठा दुसरे काय
जे जे लोक आज भारतसमोर प्रश्न बनून अथवा निर्माण करून भारताचे नुकसान करता आहेत ..अशांच्याच चर्चा जिकडे तिकडे होताना दिसतात .. पण जे कोणी देशासमोरील प्रश्न कसोशीने सोडविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांच्या बद्दल दोन शब्द बोलायला कोणाला सवड नाही... त्यांच्या बद्दल बोलले को आपण एका वेगळ्या गटात मोजले जाऊ की काय अशी भीती सर्वांना वाटत असावी नाही.. अशी कातडीबचाव वृत्ती काय कामाची? देशासाठी काम करणाऱ्याला सच्च्या माणसाला साथ देणे म्हणजे आपल्या छुप्या निष्ठेलाच सुरुंग की काय ? आपण उघडे पडू... Hmm उगाच आपले हा असे बोलला तो तसे बोलला म्हणत त्यांचाच प्रचार करत राहायचे ..म्हणजे मीडिया स्पेस occupy करून ठेवायची याला विशेष अर्थ आहे... तो अर्थ एकच गांधी नेहरू काँग्रेस विरोध...