पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*अंधश्रद्धा का करें दहन*

  *अंधश्रद्धा का करें दहन* श्रद्धा में और अंधश्रद्धा में ग़फलत कभी न हो  आँखे खोलो पाखंडों को अब तुम चूर करो.. जीवन अपना है अनमोल व्यर्थ कभी न हो प्रश्न पूछना अर्थ जानना अनर्थ कभी न हो                        आगे अनर्थ कभी न हो ...          पाखंडी जब ढोल पीटके जनता को भरमाता है अनपढ मूरख अज्ञ व्यथित मन चंगुल में फंस जाता है बदहाली से लडती जनता पाखंडी की चमकधमक  पाखंडी के भेद खोलने हमको आगे आना है                           अब हमको आगे आना है...               ईंधन के बिन दिए हैं जलते भूत प्रेत का डर फैले क्यों न तुम्हारे मनमें कौंधा सच्चाई की तह खोलें दूध शेरनी* का हाजिर तो व्यर्थ करें क्यों विष का चयन पथ विज्ञानका चल...
 वृत्तांत :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन  स्थळ : शातीवन, नेरे, पनवेल, ठाणे. दिनांक : 30 डिसेंबर 2023 वेळ : सकाळी 8:30 ते 10:30 KLE कॉलेज कळंबोलीचे NSS कॅम्प नेरे, पनवेल येथील, विष्णू लक्ष्मी मंदिर येथे आयोजित केले गेले होते. नेहमीच्या जागेची दुरुस्ती सुरू असल्याने गावकऱ्यांनी ह्या स्थळी कॉलेज विद्यार्थ्यांना सहकार्याने उदार मनाने आयोजन करण्यास मुभा दिली होती.   ज्येष्ठ महाविद्यालय कॉलेज प्राध्यापिका आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघरत्न सर यांचे देखरेखीत एकूण 98विद्यार्थ्यांच्या मोठ्या काफिल्याचे व्यवस्थित नियोजन होत होते.  अंनिस ज्येष्ठ कार्यकर्त्या माई, वंदना शिंदे यांना चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन करण्यासाठी परिपत्रक पाठविले होते. माईंसोबत कार्यकर्ते अजित डफळे, आणि अँब्रोस चेट्टियार ही उपस्थित होते. चहापान आणि गर्मजोष आगतस्वागत झाले. यावेळी गावातील एका ताईंनी सर्व विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध वर्तनासाठी, मेहनतीसाठी खूप कौतुक केले..  अँब्रोसने अंनिसची आणि माईंच्या कार्याची ओळख करून दिली आणि माईंनी नेहमी प्रमा...
 वृत्तांत :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन  स्थळ : बामणे गाव, शहापूर, ठाणे. दिनांक : 28 डिसेंबर 2023 R J Thakur College, Thane चे NSS कॅम्प बामणे गाव शहापूर येथील शाळेत आयोजित होता. ज्येष्ठ कार्यकर्त्या माई, वंदना शिंदे यांना चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन करण्यासाठी आवर्जून बोलावले होते. माईंनी नेहमी प्रमाणे अंनिस बद्दल माहिती सांगून, पाण्याचा दिवा लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. NSS च्या 50 विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक वर्ग आणि बामणे गावच्या शाळेतील ही 50 एक विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग कुतूहलाने कार्यक्रम पाहत अनुभवत होते. एकेक चमत्कार सप्रयोग व्याख्यानासोबत माईंनी दाखवला. योग्य ठिकाणी अंनिसची चळवळगीते ही गाईली. सर्वांनी समरसून सहभाग घेतला.   सादरीकरण संपता संपता विद्यार्थ्यांचे शंकासमाधानही घेतले गेले. त्यानंतर माईंना शाळेच्या शिक्षिकांनीही अनेक प्रश्न विचारून आपले शंकासमाधान करून घेतले हे विशेष.  शेवटी माईंनी वार्तापत्राबद्दल सविस्तर माहिती दिली आणि सदस्यत्वाचे आवाहन केले  आणि कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर क...