राहुल गांधी
अगदी अगदी मनातलं.... शब्दांत ओवलं आणि मन भरून पावलं... धन्यवाद.... खरं लढवय्या... ज्याने मागील निवडणुकीत देश आणि संविधान तात्पुरता तरी वाचवला बाकी संविधानाचा पुळका दाखवणारे लांब च राहिले.. तीही त्याच्यावर टीका करत आपली पुरती नालायकी दाखवत ....पण आज स्पष्ट झाले... संविधान धोक्यात होते...आणि ते वाचवले ..ह्या पठ्ठ्याने एकट्याने जिवाचे रान करून... शहिदांच्या घरी शहीद जन्मला शहीदांची आब राखायला .. आणि आज जिवंत माणसांना शहीद करू पाहणाऱ्या क्रूर नराधमांच्या हातून देश सोडवायला ... जागे व्हा तुमचे जीवित कार्य फळाला आले म्हणा .. एरव्ही पुन्हा पुन्हा मिळत नाही अशी संधी ... चुकून दुसऱ्यांदा जन्माला येत नसतो गांधी... चुकून दुसऱ्यांदा जन्माला येत नसतो गांधी...