पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बात पते की बोलो

बात पते की बोलो बहोत हो चुकी इधर उधर की बात पते की खोलो मँहगाई पर बोलो ..या तो शिक्षा पर ही बोलो दाना पानी दूभर होता इंसानियत टटोलो मँहगाई पर बोलो ..या तो शिक्षा पर ही बोलो दरबदर हम ठोकर खाएँ देखो ठाठ उडानेवालों हक की बात ना टालो मँहगाई पर बोलो ..या तो शिक्षा पर ही बोलो कट रहा था हँस खेलकर जीवन अपना वैसे बंजर हँसी मे जहर ना घोलो मँहगाई पर बोलो ..या तो शिक्षा पर ही बोलो दाना पानी का था भरोसा शिक्षा नीति का उन्नत रस्ता बेइमान कोई तुमसे सीखे (कैसे )अपनी कौडी खेलो मँहगाई पर बोलो ..या तो शिक्षा पर ही बोलो    ©अँब्रोस चेट्टियार

भाडखाव

भाडखाव भाडखाव मंतरी बनेंगे तो संतरी भी खूब फलेंगे लोकलाज बेचके चलेंगे तो, लुटेरे भी माला जपेंगे  भाडखाव मंतरी बनेंगे तो संतरी भी खूब फलेंगे जनता को लूटते चलेंगे तो चोरों के महल सजेंगे भाडखाव मंतरी बनेंगे तो संतरी भी खूब फलेंगे पानी चुराओ बेचो बिजली चुराओ बेचो जनता के मूँह से निवाले चुराओ बेचो जनता का खून चूस लेंगे तब नेता के बच्चे पलेंगे भाडखाव मंतरी बनेंगे तो संतरी भी खूब फलेंगे खेती चुराओ बेचो जंगल चुराओ बेचो आबरू को ढकने वाले कपडे उतार बेचो गरीबों के लाश बेच देंगे तो नेतन के कफन जुटेंगे भाडखाव मंतरी बनेंगे तो संतरी भी खूब फलेंगे दुष्टन को आज जान ज्ञान की मशाल तान उजियारा खिंच लाओ अँधियारा दो भगावो कदम कदम हिम्मत कसोगे तो तब तुम्हरे दिन भी फिरेंगे वरना भाडखाव मंतरी बनेंगे तो संतरी ही खूब फलेंगे पढने से लिखने से ज्ञान ज्योति जलती है एक एक आगे बढे अगले को हिम्मत दे हाथों से घर घर सजेंगे तो देश के हम गौरव बनेंगे वरना भाडखाव मंतरी बनेंगे तो संतरी ही खूब फलेंगे   ©अँब्रोस चेट्टियार

ज्ञान वृक्ष के साहित्य सेवक

ज्ञान वृक्ष के साहित्य सेवक ये टोकने ताने मारनेवालों का बडा अजब काम होता है स्वयम करें तो महान कार्य है, कोई और करे तो धोखा है खुद तो ये बकवास करेंगे स्वयम की टट्टी में डंडा पीटेंगे और किसी साफ-सूथरे आँगन को नाक भौं सिकोडेंगे आश्चर्यकी कोई बात नही उनकी दौड ही होगी सीमित सी ये फूंक के चिंगारी भडकाएँ आग लगे तो भग लेंगे   ये बातें बडी बडी करेंगे तिसपर मेहनताना पायेंगे मगर किसी की खून पसीने की कमाई जानबूझकर रौंदेंगे इनका कोई भगवान नही न इनकी अपनी ग़ैरत है बस नाम धरो कुछ टका सा कहाँ अच्छे काम को करना है ये चुप ही रहे तो मेहेरबानी, बात जिनकी समझ ना आती हो पाँव नही जिनके धरा पर झूठ से फूली छाती हो ये नाम समाज का लेते बहुतेरे, बस पंडिताई ठेले हैं सुलझाने के पीटें डंके भरे घर दिमाग में इनके अपने ही झमेले हैं अपने ही झमेले हैं.... ये ज्ञान वृक्ष के साहित्य सेवक, इनकी एक भी टहनी फली नही भद्दी कटुता वाल़ि तुच्छसी क्षुद्रसी भाषा तजके कभी फूली नही तुच्छसी क्षुद्रसी भाषा तजके कभी फूली नही     ©अँब्रोस चेट्टियार

मुस्कुराते आगे बढें

  मुस्कुराते आगे बढें चलते चलते आगे बढें मेरे कदम जहाँ पडें    मुस्कुराते हाथ साथ लेते चलेंगे हम चाहे पथमें काँटे लाख लाख हों बिछें मुस्कुराते आगे बढें मेरे कदम जहाँ पडें अब ना कोई आँसू बहे कोई दिल दर्द ना सहे छोटी छोटी बातों में खोज लेंगे हम खुशी जीवनगीत आगे चलता ही रहे मुस्कुराते आगे बढें मेरे कदम जहाँ पडें प्रेम प्यार की लहर बहे कैसे कोई रोके से रुके जीव जीव को प्यार बाँटता चलेगा अब अँधियारों तुफानो से न हम डरे मुस्कुराते आगे बढें मेरे कदम जहाँ पडें आज यार गर जो रुक गए सोचलो लो फिर साथी गए कदमों को कदमों के साथ जो मिलाना है है निभानी जिम्मेदारी आगे चल बढें मुस्कुराते आगे बढें मेरे कदम जहाँ पडें सौंपके विरासत गए रासते बनाके गए क्या है कठिन उनकी बात पे तो चलना है सारे जगमें शीश उंचा करके जो गए मुस्कुराते आगे बढें मेरे कदम जहाँ पडें    ©अँब्रोस चेट्टियार

बोलघेवडे

 बोलघेवडे बोलघेवड्यांचे तथाकथित मोठे नेते सर्व तसलेच होते फक्त तेव्हा असभ्यपणा एवढा चव्हाट्यावर आला नव्हता इतकंच ..  तसे नसते तर इंदिरा गांधी ते सोनिया गांधी यांचा  एक महिला म्हणून तरी मान राखला गेला असता .... राजीवजिंचा एक द्रष्टा म्हणून मान राखला गेला असता .. नेहरूंच्या समोर सर्व जग नतमस्तक व्हायचे तिथे नेहरूंना विरोध करणारे म्हणवून घेण्यात कसला आलाय मोठे पणा.. नेहरू नी समोरच्याला मान दिला  हा त्यांचा मोठेपणा ...आज नेहरूंना च जेव्हा अपराधी बनवले जाते तेव्हा हे तथाकथित मोठे लोक खरे मोठे  असते छाती ठोकून उभे राहू शकले असते .. पण तसे कोणीही तसल्या मोठ्या माणसाने करण्याची छाती दाखवली नाही.  कोणाला घाबरले ते 🙄🙄🙄🙄 आणि आज एक साधारण सामान्य नागरिकासारखा राहूल   तुमची पिसे काढतोय .. त्याची धमक माहीत होती म्हणून त्याची प्रतिमा मलिन करायचा पूर्ण प्रयत्न केला होतात .. रीतसर हक्काने खुर्ची घेता आली असती पण  मायलेकांनी  त्याचा फायदा घेतला नाही.. भारतच काय सर्व जग सतत राहूल गाधींचा सम्मान करील 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏?...

जीवनपथदर्शक प्रकाश

जीवनपथदर्शक प्रकाश तू प्रकाश आहेस   याचा मला पुरावा दे  तू समजला आहेस तुझ्या नावाचा अर्थ हे मला समजू दे  तुझ्या बद्दल होत तर नाही ना गैरसमज माझा  हे मला कळू दे  माझ्या मनातील प्रकाशाच्या प्रतिमेला  धक्का लागत असला  तर मला तुझे नाव बदलू दे  मला समजलेला प्रकाश  अंधारातही लख्ख मार्ग दाखवणारा  जीवनपथदर्शक प्रकाश, महान बुद्ध आहे  तुला त्याचे नाव देऊन चूक तर झाली नाही ना  हे जरा पडताळून पाहू दे, म्हणूनच तू प्रकाश आहेस   याचा मला पुरावा दे  तू समजला आहेस  तुझ्या नावाचा अर्थ हे मला समजू दे      ©अँब्रोस चेट्टियार

स्मृतीची चाळता पाने

स्मृतीची चाळता पाने स्मृतीची चाळता पाने सूज्ञास इतके कळते एखादे वेळेस कोणी पाण्यात खडा मारी पाहण्या करिता तरंग स्मृतीची चाळता पाने आणि हे ही कळते कधीतरी एखादे वेळी गंमत म्हणूऩ कोणी चिखलात दगडही मारी. व चिखल उडताच वर त्या ही गंमत म्हणून घेई. पण, किंतु, परंतु, अरेरे! स्मृतीची चाळता पाने सूज्ञास हे कळेना कोणीही, कधीही, कुठेही. विष्ठेने तुडुंब भरोनी बरबटल्या घाण कुपाशी का बरे खडा मारील? का बरे? स्मृतीची चाळता पाने मज हेची उमजत नाही समजण्या पलीकडे असे का कर्म हलके स्व उमजाया...? जळो कर्म तयाचे सोबत उरताच नये  ती नौबत नको 'तसल्या स्मृतीची' सोबत कुणालागी यापुढे सृष्टीस जाग येवो,  ही भावना जनाची हो पूर्ण आस मनाची हे मागणे ही आता सद्चरणी सद्चरित्रा...     ©अँब्रोस चेट्टियार

माणुसकी

माणुसकी नमस्कार,        मी गेला काही कालावधी निदान फेसबुक वर आहे.  मी काही खूप व्यासंगी नाही, विद्वान तर मुळीच नाही.  मी कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या विचारांचा निष्ठावंत वगैरे ही नाही. पण, मी वाचक मात्र आहे, पूर्वीपासून. अगदी छानछान गोष्टिंपासून चांदोबा व नंतर चित्रलेखा सोबतच  वर्तमानपत्रे आणि रीडर्स डाजेस्ट इ. काही वेळा उपलब्ध पुस्तके कधी ग्रंथालयातून कधी विकत घेऊन.  असा माझा वाचन प्रवास सुरू आहेच. किडूक मिडूक लिहिण्याचेही तसे कधी काळी सुरू होते. हल्ली थोडे लिखाण होते आहे.  तशी गुर्मी वगैरे येण्याइतकेही काही मोठे काम नाहीच नाही.         हे सर्व व्यक्त करण्याचा मुद्दा इतकाच की मला खूप काही शिकवले ह्या सोशल मीडियाने.  सर्व काही इथे  लख्ख प्रकाशाइतके स्वच्छ दिसत असताना कुणीही अधिक काळ खोट्याला बळी पडून राहूच कसा शकतो?  काल जे खरे म्हणून ओरडून ओरडून बोलले आज त्यांचे खोटे पुराव्यानिशी खोटे सिद्ध झाले. तरी ही काही मूर्ख लोक पाशवी अहंकारात ते कालचेच खरे असे आजही रेटून बोलतात . तर काही ...

माणुसकी आणि स्वार्थ

माणुसकी आणि स्वार्थ कोण काय करतो कोण काय करतो कोण काय करतो कोण काय करतो डोळ्यांनी मनुजा रे रोज तू बघतो एकिकडे जिणे वाचविणे चालले दुजीकडे मान वाचविणे चालले मर्त्यास प्यारा जीव आपुला खरा मनुजाच्या पुत्रास ती मानवता स्वार्थ ज्यास मोठा त्यास माणुसकी काय माणुसकी मोठि त्या स्वप्राणाचे काय बलिदानाची महती जाणेल कोण प्राण त्यागाचे ज्याचा हातात द्रोण देशासाठी कोणि पहा स्वार्थ त्यागतो स्वार्थ पहा रस्त्याची धूळ चारतो     ©अँब्रोस चेट्टियार

आग़ाज़ बनो

  आग़ाज़ बनो इक साथ रहो आवाज़ बनो तुम बदलो जग आग़ाज़ बनो तुम अपनी बेडी तोड़ दो अब जंज़ीरें सबकी खोल दो अब क्या जाने किसकी मायुसी भरे चेहरे की लालिम हो नजरों को बिछाये सदियों से बैठे उनकी परवाज बनो है तुम बिन उनका जागना भी और जीना भी है अधूरा सा तुमसंग ही वो तय करते है तुम उनका सुखद सफर बनो रहे याद मगर अबसे आगे के शमा जलाए रखनी है अँधियारे से नही समझौता पथ रौशन करता दीप बनो          ©अँब्रोस चेट्टियार

ऋषीचे कुळ , नदीचे मूळ ..

ऋषीचे कुळ , नदीचे मूळ  Kejriwal che rajkaran ek uttam udaharan ahe kase shikshit सुखवस्तू  lokahi महामूर्ख सिद्ध करता येतात..  त्या मुळे पूर्वी ची म्हण विसरा त्यात बदल करा .. म्हण अशी *ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये*  आज सभ्य माणसाच्या वेशात कोण आपल्या समोर येतंय आपल्याला माहीत नाही ..तेव्हा खूप काळजी पूर्वक आपण तपासून घेणे आवश्यक .. आज समोर येतात ते ऋषीच आहेत याची शाश्वती नाही आणि  नदी वरूनच कोणी दूषित केली असेल तर कसे समजावे 🙄🙄🙄🙄 केजरीवाल चा उद्गम ज्या आंदोलना तून झाला त्या वेळी असलेले बहुतेक मोठे प्रश्न सर्व खोटे निघाले व आलेल्या तरतुदी आजही अम्मल होताना दिसत नाही ... दिल्ली ची शिला दीक्षित ची भरारी नंतर कण भरही उरली नाही .. फायद्याचे govt kse खड्यlत घालायचे .. कागदो पत्री कसे manage करायचे .. व सरकार कडे गंगाजळी ओहोटी 🙄🙄 अश्याने देश पुढे जाईल की मागे ... विकासात्मक वाटेवर पुढे गेलेला देश मागे आणण्यात ह्या आय ए एस आयआयटी वाल्याचा ही सिंहांचा वाटा आहे ... मुळात हे कुळ शोधता आले सुरुवातीला तर किती बरे होईल. देशाचे  अनमोल संपत्तीचे नुकसान टळेल . गोर...

रेशन

  रेशन आपल्या देशाच्या नागरिक स्त्रियांनी आपल्या वित्तमंत्री कोनी बाई हाय म्हणत्यात ... .....तेंची भेट घेवून विचारायला हवे कि कोणत्या शेतकऱ्याकडून 35₹ किलो rate देवून तांदूळ विकत घेता मॅडम ? ते शेतकरी सुद्धा तसले तांदूळ खात नसतात ? म्हणे.. मग 29₹ चा फालतू बोजा देशावर टाकून नुकसान का करावे ? धड पोषण नाही आणि पैश्याचा ही उपयोग नाही ?  गरीबाला रेशन तर सोन्या गांधी मनमोहन हेनी दिली. तेंचा तर कधीच दिसला नाही फोटू बीटू..बरं मदीच ते मंदी का मोदी चा फोटू कुठून आलं?  रेशन दुकानाचं नवं मालक हाय का  ? का मोदी शेतकरीच असन मग ...तेची शेती हाय का, ...ते जे खाते तो तांदूळ पाहा बरं काय rate ने पडतो जनतेला ? मजी पैष्या परी पैसा खर्चून तुला न मला घाल कुत्र्याला करण्यात काय अर्थ? बरं तुमचं कसं असतय जेवण खाण  ?  लई याप असल का नई तुम्हाला ? अख्या देशात रेशनवर जावून फोटू चेक कराचा mji लैयच मोटं काम.. लोक लायनी लावून तांदुळ हाय का किती मिळल पैसं किती लागतील बघायला वैतागत्यात आणि तुम्ही तर गावोगावी फोटू चेक करत फिरता.... मजी कठीण हाय वो .. तुम्ही लसूण खत नाय कांदा खात नाय ....बरं ...

हुंकार

  हुंकार आसन त्याग कर सत्य उठ खडा हुआ भरी सभा के दैदिप्यमान चेहरे को देखा फिर आँखों से विशाल जनसागर को देखा लहरों की हुंकार टटोलकर उनपर सवार हो गया बडे ही संयत भद्र वाणि से सभी का संबोधन किया फिर प्रत्यंचा कसकर बाण चढाकर साधा लक्ष्य पर ध्यान क्षणमें तनी हुई दूरस्थ भृकुटियों के सम्मुख बींध चला लक्ष्य को तिलमिलाते हुए महलों से मशालें निकलीं घमासान छिडा रहा लहरों की हुंकारे भी दहाडती सी कौंधती हुई प्रलय मचाने लगीं, नतीजा मशाले सिर्फ बुझी ही नहीं, सारी तिलमिलाहट भरे घमासान को भी ले डूबीं |    ©अँब्रोस चेट्टियार

कबर

  कबर कबरी लाल जेव्हा कबर खोदतो व्यक्तीचे चरित्र कसे उलगडत जाते,  नाही ?  कोणालाच काहीही करावे लागत नाही... आणि त्याचे पितळ आपसुक कसे उघडे पडत जाते ...नाही ? तो धावपळ करून टांगत राहतो आपली अब्रू वेशीवर मोठे मैदान मारल्याच्या अविर्भावात... पावला पावलागणिक आपले खोटारडे पण उलगडत जातो स्वतःच आता क्षणोक्षणी सामान्यांच्या वाटेवर.. तो विसरतो नकळत आज पर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणारे आजच का आपल्याला व्यक्त होऊ देत आहेत ह्याचा विचार करायला नकळत विसरतो भुलतो ..... आणि कुणाची तरी कबर खोदतोय या आविर्भावात खोदत जातो तो आपलीच कबर ... खोदत जातो तो आपलीच कबर ...         ©अँब्रोस चेट्टियार

आजादी का चरखा

आजादी का चरखा याद रहे आजादी के आंदोलन में चरखा भी था मगर वो लोग  नही थे जिनको चरखे से आज ऐतराज है जोश में गले फाड कर चिल्लाकर लोगों में जहर भरने वाले क्या जाने कि दुनियापर जिसका राज था उस कॉटन और सिल्क को मात देने के लिए जब मशिनोंद्वारा निकले मिलावटी धागे और उसके कपडे बनाकर बेचने वालों का भट्टा बैठाने वाले भारतीय कपास एवम सूत एवम खादी का जब घर घर चलन शुरू हुआ तब अंग्रेजी कपडों की दुनिया तबाह हो गई थी और समझिए कि राज छीनने वाले, सत्ता को अपनी बटिक बनाने वाले जनता के उत्थान हेतू नही तो उस देश की जनता की खून की प्यासी होकर भी उसकी क्रयशक्ती की मोहताज होती है बस .. ..... बस उस बूढे वहीं वार किया और चरखा चलाया  तो समझने वाला समझ गया और ज्यादा उलझने में कोई तर्क नही वर्ना यह बूढा सारे ब्रितानियों को ही कही अपना शिष्य न बनाले... सारी दुनिया से क्रमश: अपनी सत्ता को स्वयम समाप्त करने पर बाध्य हुए वो, जिनके साम्राज्य पर कभी सूरज नही ढलता था ..समझो इस बात की गहराई को कि अनंत कारणों मे प्रमुख कारण बने भारतिय स्वतत्रता संग्राम युद्ध वर्ना साम्राज्यके विरोध में तो कोई नही लडा था बसअपना अ...