पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
जब वो नही रहेंगे  .... वो भी तो दिन थे जब वक्त बेवक्त वो आपके लिये हाजिर रहते थे.. आये दिन आये वक्त  बस आते जाते रहे.. मगर इंसान हैं.. सीमा है .. फिर आपकी बेरुखी भी तो खली हो सकती हैं... कब तक आते जाते  कब तक राह तकते कोई परवाह करता है कि नही के बस जरुरत खत्म मेलजोल खत्म नया दिन नया जमाना नये लोग नये मसले बस धीरे धीरे आना काम होता जाता है.. फिर उम्मीद बाकी रहती है कोई तो आएगा मिलने देखने हाल जानने युंही पूछने चले आयेगा कोई.. मगर ऐसा होगा ? 🤔 शायद नहीं... युंही चल बसेंगे वो भी ... हम तो जब्त कर लेंगे मगर वो टूटकर बिखर जायेंगे जिन्होंने तुम्हारी कभी जान से ज्यादा परवाह करी थी.. उनको रूठकर कर यूं जाने ना दो वर्ना तुम्हारा चैनो सुकून भी चला जायेगा पछताकर रह जाओगे सिर्फ फिर कोई लौटकर नही आयेगा ... और यही युंही फिर चलता रहेगा.. अब उनकी ना उम्मिदी कचोटती है के कोई नही आयेगा.. हमारे अखीर तक.. दिल छलनी हो जाता है.. क्या जाता है किसिका कुछ पल किसीकी झोली मे डालने से वो भी जिन्हे परवाह रही हो कभी और शायद रहेगी आखिर तक मगर वो कभी पुकारेंगे नही ...
  🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 लक्ख आठवते चौथीचे हे संपूर्ण पुस्तक अगदी जिवंत चित्रण वाटत आले आहे.. शहाजी राजांचे, जिजाऊंचे ,  महाराजांचे आयुर्चित्रण जीवाला जीव देणाऱ्या सौंगड्यांचे, सर्व सर्व यथा योग्य चित्रण सार्थ जीवनपट संक्षिप्त तरी... तो शपथ विधी, तो तोरणा किल्ला सर करणे , ते सोन्याच्या नाण्यांचे हंडे सापडणे, ते किल्ले बांधणे, ते घोडदळ पायदळ आणि अख्खी फौज उभी करणे , स्वराज्याचे स्वप्न साकार करणे, जनतेला न्याय देणे, कित्येक प्रसंग सांगता येतील, ते वरातीतून वाजत गाजत जात गुपचूप लाल महालात पोहोचणे , खानाला सळो की पळो करून सोडणे, एक एक किल्ला मिळवणे , एक एक हिरा तयार करणे आणि हंsss एक एक हिरा, एक एक सिंह गमावणे, जिव्हारी लागणे ... ते नेताजी पालकर , ते मुरारबाजीचे शौर्य, ते तानाजीचे शौर्य, किती किती सांगावे आणि महाराजांचे शौर्य,  अंगावर काटा आणणारे असे जीवावरचे पण खंबीर उत्कृष्ट योजनाबद्ध नियोजन किती किती सांगावे?  किती किती ऐकावे  ... असे महाराजांचे अवघे आयुर्चित्रणाचे हे सत्य !! प्रत्येक पाठातून आपल्याला भेटणारे  अगदी पहिल्य...

टोळक्यात

टोळक्यात... नाही नाही तू म्हणतोयस ते खरंय काका.. पण माझ्या टोळक्यात ते घुसलं पाहिजे ना .. अरे टोळक्यात नाही टाळक्यात असतं ते ..  अरे असं कसं तुझ्या टाळक्यात घुसत नाही   ?  म्हणजे तूच लक्ष देत नसशील विपीन ..  बाकी कसे पास होतात ?  ते मला माहित नाही...  पण माझं डोकं दुखायला लागतं अभ्यास करून करून...  आणि घरी तर विचारूच नको.. सगळे माझ्यावरच डाफरत असतात.. काय रे अभ्यास झाला का ?  कुठे निघालास ?  अजून झोपलायस का ?  आता येतोयस ?  अरे बाथरूम मध्ये किती वेळ?  टीव्हीच काय बघतोयस इतका वेळ ?  फोन किती वेळ हातात आहे तुझ्या ?  अरे किती वेळा खेळायला जातोयस ? सगळे मलाच प्रश्न विचारतात.. फक्त विचारतात...   त्यांना माझं उत्तर काही ऐकून घ्यायचं नसतं .. फक्त प्रश्न विचारायचे असतात..आणि माझ्या वर दादागिरी करायची असते..  शी ss या पेक्षा  एखादा कुत्रा झालो असतो तरी चांगलं झालं असतं ... (जीभ बाहेर काढून हलवतो..)  हे काय आता .. कुत्रा होऊन पाणी प्यायची प्रॅक्टिस करत होतो . ते पण करू देणार नाही तुम्ही लोक... हा ह...