पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रे मना!

रे मना!  रे मना ! एकच गोष्ट आपण विसरतो  आपण एकटे आलेले असतो  आपण एकटेच जाणार असतो  जाताना मात्र आपली खूप घालमेल होते ,  का बरे?  आपल्याला इकडचे सर्व खूप भावलेले असते  काही काही सोडायचे नसते  मग आपण असे केले तर आपण नवनवीन क्षेत्रात  काम करून समाधान मिळवत गेलो तर  कदाचित लोकांना आपण हवेहवेसे वाटू  म्हणजे सगळे आपल्याशी  भावनिक आदरयुक्त स्तरावर सतत जोडलेले असतील  दूर असेल तरी सोबत असतील  मग काहीच सुटायचे शल्य राहणार नाही  फक्त जोडत जाण्याचे कार्य आपल्या हातून होत राहील  एकता आला नी सर्वांना सोबत घेवून चालला  हे काही कमी नाही हे सर्वांना शक्य नाही पण सर्वांनी प्रयत्न करायला तर जरूर पाहिजे  प्रत्येकाची छटा वेगळी असते  प्रत्येकाचे चित्र आगळे वेगळे होणार, दुर्मिळ असणार सर्वानाच सर्व सर्ववेळ आवडणे शक्य नाही  पण अनेकांना काही काही आवडेल  आपण सर्वांना आवडू हाच अट्टाहास सोडला पाहिजे  आपले कार्य आपणच महत्वाचे समजून केले पाहिजे  मग  आपण पुढेच जात राहण्यात खरी गंमत आहे मागे येणाऱ्यास...

मुझे माफ कीजिएगा

 सुप्रसिद्ध कवि श्री हेरंब कुलकर्णीजी के  मराठी काव्य का भाषांतर.  मुझे माफ कीजिएगा  आपकी इस जीत के लिए  मै आपका अभिनंदन नही कर सकता  गणतांत्रिक मार्गसे प्राप्त जीत की मै प्रशंसा नही कर रहा  इसीलिए कदाचित  आप मुझे गणतंत्र विरोधी कहेंगे  ठीक है वह भी मुझे स्वीकार है निसंदेह  किंतु आपके गणतांत्रिक सरकारने गणतंत्र के नाम पर  किए हुए पराक्रम भुलाए से भूलते नही  मुझसे भुलाए नही जाते सरकारपुरस्कृत क्रूर नरसंहार  उन नरसंहारों का अमानुष समर्थन   नही भुलाए जाते  गोध्रा नरोद पतिया  बेस्ट बेकरी और  बनावटी वारदातें  और झूटे आरोपोंमें फँसाये गए ज़मानत ना पा सकनेवाले संजीव भट्ट  और हत्याकांड में सहभाग साबित होकर भी 'हमेशा के लिए जमानत ' (?) प्राप्त माया कोदनानी  मुझसे भुलाएही नही जाते  बिल्किस बानोके बलात्कारियों के गलेकी मालाएँ, पाशवी आनंद और बिल्किस के पराभूत आँसू गणतांत्रिक सरकार अगर इतनी गणतंत्रविरोधी गतिविधियाँ करनेवाली होगी  तो मुझे क्षमा कीजिए  आपके आनंदमें मैं सहभागी हो नही ...

गाँधीजी

गाँधीजी आप जब तक गाँधीजी के योगदान को कम आँकते रहेंगे तब तक आप किसी भी महापुरुष को न्याय नही दिला सकते | क्योंकि गाँधीजी ने ऊन सभी महापुरुषों के कार्य को एक साथ आगे ले जाने का ही कार्य जीवनपर्यंत किया है | उन्होने एक ही जीवन में कई सारे जीवन को सार्थ करते हुए अंतिम साँसतक मानवता को न्याय दिलाने की लड़ाई जारी रखी | ऐसे महापुरुष को जिसने हर महापुुरुष का कार्य पूर्ण करते हुए अलग अलग विचार धारा एवम  शक्तियों के हाथो टुकडों मे बिखरे हमारे देश को एक देखा एवम  एक रूप मे देखने का सपना देखने वाले हमारे देश के नेताओं को अविरत प्रेरणा दी और देश को एक बनाने मे बडा योगदान दिया | जिससे एक विशाल देश का सपना सच हुआ | एक देश का नये युग में जन्म हुआ | देश की स्वतंत्रता के साथ ही कई मानवतावादी विचारों को अपने अडिग अनथक प्रयासोंसे पूर्ण करने वाले महात्मा गाँधी | सबसे बडे ना सही मगर किसीसे कम नही आँके जा सकते | ऐसा विरला मानवता का रक्षक राष्ट्रपिता ही नही हमेशा उससे से बढकर माना जाएगा | यूँही नही सारी दुनिया उनको सर आँखों पर बिठाती |   ©अँब्रोस चेट्टियार

व्यवस्था

  व्यवस्था अर्थात एकमेवाद्वीतीय उदाहरणे सोडता ......     बाकी असेच पाहिले आहे अगदीच काहीसे लोक आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर प्रसिद्धी पावताना परंतु त्याहून कितीतरी जास्त कुशल लोक त्याहूनही मोठ्या सख्येने असताना ही प्रसिद्ध होत नसतात .. म्हणजे इथे काही तरी सूत्र असले पाहिजे ... माझे अवलोकन, अर्थात हे बहुतेक प्रसिद्धी पावलेल्यांच्या  बाबतीत खरे दिसते आहे... ह्यांच्या मागे एक गट रीतसर कार्यरत असतो. जो पद्धतशीरपणे हे सर्व घडवून आणतो. मग प्रश्नअसा उरतो की ती व्यक्ती खरंच त्या ताकदीची होती का ? तर प्रकाशात आलेली ती व्यक्ती नक्कीच विशेष असते आणि  त्याहूनअधीक ती असली तर ती इतिहासही घडवते परंतु अनेक बहुतैक मात्र तेवढ्या काळात प्रकाशात येतात नी विरतात वगैरे .. मग तो गट इतरांनाही तशी समान संधी देताना दिसत नाही .. म्हणजे भेदभाव हा होतोच .. आता कुणी ह्याला कांगावा म्हणतील.. परंतु ही वस्तुस्थिती आहे.. कौतुक म्हणून नाही की सद्भावना म्हणून नाही की सहृदयता म्हणून नाही की गुणग्राहकता म्हणून नाही.. कोणाला उचलायचे कोणाला डावलायचे ह्याचे डावपेच यांचे ठरलेले असतातसे ...