ओळखा बरे आपण करंटे किती नादाला कोणाच्या लागून आपण आपलेच छत्रपती स्वहस्ते गमावले कह्यात आलो कुणाच्या नी आपल्याच बांधवांशी वैर घेतले, वाळीत टाकले त्यांना नी दुरावलो, विभाजित झालो तरीही आपण खालीच ? वरची पायरी गाठली नाही ? हं s कधी गाठणारही नाही..
पोस्ट्स
डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
If you have..
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
If You Have.. You have the Reason to be happy for ... Be thankful ... You have the People to be happy for ... Be thankful ... You have the Life to be happy for ... Be thankful ... You have the Task to be happy for ... Be thankful ... You have the Achievements to be happy for ... Be thankful ... You have the Happiness to be happy for ... Be thankful ... You have the Lessons to be happy for ... Be thankful ... You have the Struggle to be happy for ... Be thankful ... You have the Satisfaction to be happy for ... Be thankful ... You have the Leisure to be happy for ... Be thankful ... And Even if You have Nothing of sort to be happy for ... Still Be thankful ... And Relax and reflect And Serve People in Need and Serve Your soul And and don't forget to Be Thankful.... IF YOU HAVE NOTHING AT ALL OF THE ABOVE BE THANKFUL CAUSE YOU ARE THE CHOSEN ONE Cause you get the Life only once AND YOU ARE SAVED FROM THE GREAT RUN OF LIFE So be Happy...
प्रेरक कायदे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रेरक कायदे जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात.... पालवी फुटली की चिवचिवाट सुरू होतो पानगळ झाली की चिवचिवाट थांबतो जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात.... एरव्ही सोबत न बसणाऱ्या पक्ष्यापाखरांची वस्ती वादळा पावसात, एकाच झाडावर, एकाच फांदीवरही दिसून येते जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात.... ऊन्हाच्या झळा वादळवारा वणवा झेलणारे झाड पुन्हा फळाफुलांनी बहरून प्राण्यापक्ष्यांच्या स्वागताला सज्ज उभे राहते.. जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात.... खारीने खाण्यासाठी फळे नेली तिने ती सर्वच न खाता कुठे कुठे लपवली आणि ती विसरलीही हे पाहूनही झाड काही खारीला मज्जाव करत नाही.. जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात.... फुला फळांनी डवरलेले झाड कीटक, प्राणी, पक्ष्यांच्या आगमनाची प्रतिक्षाच करत असते त्यांनी फळे खावी, बी दूर दूर न्यावी आपली प्रजाती वाढवावी पण अंग सोंड दात झाडावर घासणाऱ्या हत्तीने कोवळी पालवी खाता खाता क्वचित मुळासकट झाडही उपटले तरी झाड त्याला अपाय मात्र करत नाही.. जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात.... वणव्यात सापडलेल्या वनाच्या रक्ष...
ऐका माजी गोष्ट.. बाई ss
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ऐका माजी गोष्ट.. बाई ss बोबडंच बोलणं पुरेसं वाकडं कधी तोंडातनं लाल गळंल कळायचं नाs ही sss... पन लावली का न्हाई थुकी मोठ्या मोठ्याला बाई ssss माझा नवरा लै मोठा तालेवार थुकी उडवून करतो समद्यांना गार मधेच कोनी आला हुडकत कायद्याचा फौजदार त्याला मी ss व्हय व्हय मी सुध्दा गोष्टी सांगून करते लै बेजार पार ठार बाई sss संस्कारांचा बिंजिनेस आमचा, फक्त लोकांना द्यायचा अन् शिकवायचा 'इमानानी वागावं मेहनतीचं खावं ' तुमि इमानानी वागावं तुमच्या मेहनतीचं आम्ही खावं यातच तुमचा गौरव आहे की नी आमच्या वाटणीचं थोडं तुम्ही दक्षिणा देऊन फेडलं तर त्यात बी तुमचाच गौरव आम्ही डायरेक आलो न्हवं का नपेक्षा तुमचा उद्धार व्हावा कसा चला नगा चिवडू कथा नगा दवडू काळ आमच्या रुपात तुमचा ईश्वर बसला ठाई ठाई त्रिकाळ इतका इचार करू नगासा.. काही बाही ही मूर्ती ती मूर्ती सारखीच बाई ssss *अँब्रोस चेट्टियार*