पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपकार (अर्थात विद्यार्थ्यांचे)

उपकार (अर्थात विद्यार्थ्यांचे) कितीही स्मरावे करोनी प्रयत्ने तरीही न सुचले ते कार्य काय व्हावे हारोनी मग हो किंकर्तव्यविमूढ स्मार्टफोन घेऊनी सर्च करावे कित्येक खर्चोनी तास फुकाचे आठवास पाझर फुटायचे राहावे विस्मरणात गेलेले कार्य कशाचे खेळात रंगोनी पुन्हा विसरावे प्रभाते बळाने शयन त्यागोनी प्रातर्विधीस जाती  नित्यनेमाने हट्टाने परी सर्व भावे ते करती मग पब्जी खेळती अनिर्बंध छक्के पंजे सर्व गेमचे तोंडपाठ कालचा गृहपाठ त्यासि आठवेना घरातील कामे ती नेमेचि विसरती उगा त्रास चेकिंगचा म्हणे गुरूपालकांना असे खूप उपकार त्यांचे जगावर कधी दंभ त्याचा त्यांना नाही झाला उगा म्हणे कुणाला दुखावित नसती या इवल्या जगाचा नसती ते प्यादा जगा नी जगाला जगू द्या हे ह्यांचे ब्रीद पटेना पालका ब्रेन म्हणे त्यांचे विपरीत त्रिकाळ खादीचे स्पॉन्सर नाही म्हणोनी गृहत्यागा' आदेश येता स्वयं शरणागत   ©अँब्रोस चेट्टियार
 "विशेष म्हणजे प्रख्यात रयत शिक्षण संस्थेचा हा उपक्रम आहे .  मूळ रयत संस्थेच्या उभारणीत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे  महान कार्य आहे. महाराष्ट्रभर हे जाळे दिसते.  गेले वर्षभर आपण 'ज्यांना अभिवादन म्हणून कार्यक्रम राबवतोय प्रत्यक्ष  डॉक्टर एन डी पाटील ' त्यांनी ही अनेकदा सदर शाळेला भेट दिली आहे हे विशष. ही मुळात आपल्या विचारांची शाळा असल्यामुळे खूप मोकळेपणामुळे आणि अधिक उत्साहात इथे सादरीकरण झाले. कुठेही भंपक, दिशाहीन वा अवैज्ञानिक भाव किंवा कृती नाही. कोणत्याही देवतेचा फोटो नाही. कर्मवीर भाउराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीवहिनी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरुवात झाली", माई कालच्या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती पुरवत भरभरून बोलत होत्या.
 रिपोर्ट : दिनांक 28 मार्च 2023 रोजी   *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* द्वारा अंनिस अध्यक्ष ठाणे शहर, माई वंदना शिंदे, यांनी  अंनिस सदस्य अजित डफळे यांच्या साथीने चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यक्रम सादर केला.  नवी मुंबईतील वाशी येथील मॉडर्न स्कूल मध्ये रयत मिनी गुरूकुल प्रक्ल्पा अंतर्गत कब बुलबुल कॅम्प मध्ये सदर कार्यक्रम झाला.   अवघी 2 ते 4 थी ची ३५० ते ४०० मुले परंतु शिस्त वाखणण्या जोगी होती. मुख्याध्यापक आणि ७, ८ शिक्षकांच्या सुचनांचे तंतोतंत पालन करत रांगेत बसणे आणि शांत चित्ताने कार्यक्रम जागरूकतेने पाहणे असा या वयाला न शोभणारा दुर्मिळ गुण तेथे सहज पाहायला मिळत होता. 'माझ्यासाठी ह्या वर्गा समोर कार्यक्रम सादर करणे हाच मोठा चॅलेंज होता पण अगदी नाव ठेवायला जागा राहिली नाही असे वातावरण तेथे होते' असे माईंनी कार्यक्रमाबाबत सांगताना उद्गार काढले. चिमुरड्या चवथी च्या मुलांनी अनेक प्रश्न विचारून माईंना थक्क करून सोडले. भूत नाही मग देव आहेत का ? असा  ही प्रश्न आला तेव्हा माईंनी गाडगेबाबांचा संतांचा देव सांगितला.  *बो...
 किती ही धूळफेक .. स्वतःच स्वतःच्या... का बंद वाचा मजला कळेना ll
 ईविएम के जिन्न जरा मूँह तो दिखा है तू अगर सच्चा तो जनता में आ  जनता भी देखे जरा है तू कौनसा पहाड अकेला ही चना फोड देता हैs कैसै भाड़
 वेगळे आयुष्य, वेगळ्या वाटा जरी शब्द उकलतात तेच दुःख का 
 मैं तुम्हारी जुल्फ से खेलना चाहता हूँ | क्यों नही, सिंदूर की कीमत भी अदा कर दो ||

काव्य नमन

(काव्य संग्रह - मोतियाची फुले) काव्य नमन  एखादे अक्षर,  एखादा शब्द  एखादे  कडवे,  नी एखादी ओळ  काही कडवी,  काही ओळी  कधी गीत,  नी  कधी भूपाळी  कधी काटा,  कधी वाटा,  कधी आकाशी,  नी कधी पायदळी   कधी एकांत,  कधी बोभाटा,  कधी कशातून,  कधी कुठून  नी केव्हा,  ती उमलेल,  अवचित फुलेल,  तिचा नेम नाही . काय बोलेल,  नी काय सांगेल,  नेम नाही, आवडेल ,  नावडेल,  क्षेम असेल,  की खबर असेल,  सांगता येत नाही .  ती कविता आहे,  ती निर्बंध आहे,  ती कशीही वाहील,  तिला कोण अडवणार ?  तिला कोण रोखणार ? तिला कोण प्रश्न विचारणार ? ती विचारणार  नी उत्तर द्यावे लागणार , तुला मला नी सर्वांना  तिच्या शक्तीची  कल्पनाही करू शकेल  असे कोणी सामर्थ्य अजून जन्मायचे आहे,  रुजायचे आहे  अजून या भूतलावर. झाले मोठे,  होतील मोठे,  नावाजतील  एकमेकांना  खोटे खोटे,  कुणाच्या गुणाला  नसेल अंतपार  कुणी ...
 [3/21, 22:46] Ambrose Chettiar: I Wanted to do it own my own so took self publishing DIY scheme  of blue rose publication.. So it's seems simple and no artwork i side on the pages .. but my poems of different dialects of marathi and standard marathi ... As I am grown up in and with marathi children's books story books..ohh that's an another story sometimes later .... and then marathi magazines and then so on .. then teachers training too in Marathi ...  So the first born is marathi i am comfortable in Hindi too..  and little with English literature.. but i had have the taste of representatives English literature in Marathi itself ... Marathi has huge  treasure of translated work ... 😊😊😊😊🙏 [3/21, 22:50] Ambrose Chettiar: So the book is simple with ..few moments with Amma in coue of the poems ..  and also the celebrats the humanity 😊🙏

चिमण चारा वाचून पंडित काकुंस पत्र

 एकदम वेगळी भूमिका दिसली या कथेत .. अगदी उलट वाटावी अशी ...  सामाजिक जाणिवेने ओतप्रोत तर तुमच्या कथा असतातच .... ....परंतु येथे रूढी परंपरांना निसटता का होईना छेद देण्याचा प्रयत्न प्रकर्षाने दिसला आणि तो स्वागतार्ह आहे.. दिलासादायक आहे लेखक काही पाऊले पुढे गेलेला दिसतोय .. खूप खूप कौतुक .. आता तुम्ही आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात हळू हळू थोडा थोडा सहभाग घ्यायला हरकत नाही ..😊😊😊 ....थोडे अगोदर ही कथा मिळाली असतो तर चळवळीची मासिक पत्रिका पाठवली असती आपल्या पुस्तका सोबत ... असो . त्यातून सत्यघटना समजतात कुठे कोणत्या करायचा सत्कार केला ते कळते अनेक सामाजिक उपक्रम व त्या कार्यकर्त्यांची ओळख होते ... असे खूप काही .. त्या मासिकद्वारे होते.. आवडल्यास..नक्की सभासद व्हा ..कदाचित कधी कधी ते एकांगी वाटेल पण समजस्थितीचे भान ठेवून त्यातील आहे घेत पुढे जायचे ..मी तुम्हाला या वर्षीचा मोबाईल वा कॉम्प्युटर मध्ये वाचता येईल असा  वार्षिकांक पाठवतो. वेळ मिळेल तसा जरूर वाचा . 😊🙏 तसाच अंक आणि १० मासिक अंक असे येते ... म्हणजे  विशेष वार्षिक अंक अधिक १० मासिकांक आपल्याला अवघ्या नामम...
 रिपोर्ट :  २० मार्च २०२३ रोजी सकाळी ठीक १० ते १२ या वेळेत  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा  आणि  प्रयास या संस्थेच्या प्रयत्नाने ठाणे मध्यवर्ती कारागृहात चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन आणि जाणीव जागृती कार्यक्रम सादर झाला.   शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी नेहमीच्या दिलखुलास पद्धतीने अंनिस सदस्य पुष्पाताई तापोळे आणि कल्पना चेट्टियार यांच्या साथीने ठाणे सेंट्रल जेल मधील महिला सुधारगृह विभागात कार्यक्रम सादर केला. एकूण १४८ महिला कैदी असलेल्या महिलासुधारगृहाच्या मुख्य अधिकारी जेलरमॅडम यांच्या हस्ते पाण्याचा दिवा लावून उद्घाटन झाले.  नंतर *या आज मिळून सारे हा निश्चय करूया रे* ह्या आरती पासून थेट शेवट पर्यंत कार्यक्रम खूप रंजक झाला. भुताविषयी अनेकांनी प्रश्न विचारले, अंगात येणे काय असते, अचानक यांच्या अंगात एकदम ताकद कशी येते  जड वस्तू कसे उचलतात ? इ. या सर्व प्रश्नांविषयी शंका समाधान केले. महिला वर्गाच्या हृदयात कोरलेले गीत *मैं अच्छी हुं घबराऊ नको ऐसा खत मे लिखो..* बऱ्याच जणिंनी सुरात सूर मिळवले.  समाजातील विविध स्तरातून...
 सामाजिक आशयाच्या कविता करायच्या  राष्ट्रीय घडामोडिंवर कविता करायच्या  जनतेने स्वयम् प्रश्न मांडायचा प्रयत्न केला  की त्याचा मात्र विरोध करायचा  असले घाणेरडे स्वार्थी लोक  कला आणि समाज दोन्ही ठिकाणी घाण पेरतात.... पहा तसलाच एक येतोय कवितेतून भेटायला  वास्तवात त्याला तुमच्या उपजीविकेशी देणे घेणे नाही ...

हृदयस्थलता

  हृदयस्थलता मीss गुंफून कोशs अंतरी स्थापित. मीss गुंफून कोशs आतच स्थापित. मजला अप्रुप रंग प्रकाशाचे ना.. मीss गुंफून कोशs आतच स्थापित. जन्माचे ना सुख ते कुणाला बाळपणीचे तारुण्याला कर्ज चुकवुनी जीवन यापन पाउल मोजत आहे जात ... मी.... सुख कल्पावे कोश विणावे रेशिम अर्पुन आपण जावे पलिकडिल ते रंग फुलांचे पाहण्यास मी काय उरावे काय उरावे ...मी.... माझे पाउल कर्तव्याचे स्वार्थाचे मी काय स्मरावे कोपभाजन तरिही व्हावे सज्जनास यातना कठिण.. मी... हरपले सारे माझे सारे माझे सारे माझे तरिही ओंजळ भरभरूनी येता जाता वाटत आहे वाटत आहे .. मी.. उगाळून मी जीवन चंदन दरवळ मागे ठेव ठेविला सुख ते सारे पाउन हरखे जीवन गाणे गात गात.. मी... ©अँब्रोस चेट्टियार
 रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार १३मार्च२०२३ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा  अध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी डोंबिवलीतील महिलांच्या  मैत्रीमंडळ मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात संबोधित केले .. मंडळातील माईंच्या ओळखीच्या श्रद्धा मॅडम यांनी हा कार्यक्रम घडवून आणला.  १३मार्च२०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ मध्ये नियोजित  अंनिसच्या चमत्कारातून विज्ञान कार्यक्रम दाखवत असताना मध्यम वयीन ते ज्येष्ठ अशा 40/45 सुशिक्षित महिलांना माई चमत्कारामागील विज्ञान पाहताना आश्चर्य वाटत होते . याचेच माईंना आश्चर्य वाटले .   संस्थेचा हॉल भक्तिभावाने ओतप्रोत होता , भारलेले वातावरण पाहून माईंनी अंधश्रद्धा निर्मूलनकार्यातील अनुभवामुळे सामंजस्यातून सुधारणा करण्याचा विवेकी पवित्रा घेतला आणि विपरीत परिस्थितीतही  Ones More मिळवणारा  कार्यक्रम सादर केला . बुवाबाजी सारख्या विषयावर मात्र प्रहार अचूक केला , उदासबोध कविता झोकात सादर केली . दर सोमवारी येथील महिला विशेष उत्साहाने एकत्र येतात. आज खूप मोकळी चर्चा सर्वांनी केली. दोन तास वाढवून अडीच तास ६ ते ८:३० करवून घेतलेला ...
 रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार १३मार्च२०२३ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा द्वारा  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि महिलांसाठी  विशेष कार्यरत *प्रयास*  संस्थेतर्फे आयोजित  मुंबई harbour लाईनच्या देवनार स्थित TISS कॅम्पस विभागातील लायब्ररी हॉल म्हणजे ओल्ड कॅम्पस हॉल मध्ये  १३मार्च२०२३रोजी दुपारी १२ते२:३० दरम्यान संपन्न झाला.  ठाणे शहर अंनिस अध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या सामाजिक कार्यातील विशेष अनुभवी मार्गदर्शनाचा  लाभ  समाजातील एका विशिष्ट थरातील म्हणजे वेश्या व्यवसायातील महिलांकरिता ही मिळायला हवा.  ह्या विचाराने महिलांच्या प्रबोधनाचा हा कार्यक्रम *TISS आणि प्रयास* तर्फे आखला गेला होता. खरेतर तसे हे अतीशय संवेदनशील असे कार्य होते.  रोजच नको नको त्या प्रसंगांना तोंड द्यावे लागत असलेल्या 70/75महिलांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला. त्यांना आपल्या जीवनातील अतीप्रसंगांना तोंड देत जगताना सभ्यसमाजात संकोचून जीवन कंठावे लागते. त्यांना मनमोकळे गप्पांतून चमत्कारातून विज्ञान सांगत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मा...
  *होळीची पोळी लहान करा पोळी दान करा* कार्यक्रम उत्साहात साजरा. दिनांक ६ मार्च २०२३. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखेतर्फे माई वंदना शिंदे शाखाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात "होळीची पोळी लहान करा पोळी दान करा" कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. दिनांक ६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी होळी निमित्त पोळी संकलनाचे काम नेहेमीप्रमाणे अंनिस कार्यकर्ते माई,  पुष्पाताई तापोळे आणि अजित डफळे यांनी ठाणे पश्चिम येथील वसंत विहार को ऑप सोसायटी मधून केले. पोळ्या बनवून  छान पाकिटात घालून सुपुर्द करत  सर्व रहिवाशांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.  यानंतरचा टप्पा होता संकलित केलेल्या पोषक चविष्ट पोळ्या लगोलग वितरण. त्याची जबाबदारी अंनिस सदस्य अँब्रोस चेट्टियारने स्वीकारली होती. माई आणि अजित पोळ्याघेऊन वाघबिळ नाका घोडबंदर रोड येथे पोहोचले. तेथून अँब्रोसचे मित्र दीपक भालेराव  तसेच कन्हैया पाटील यांच्या मदतीने जुने वाघबिळ गाव येथील वस्तीमधे पोळ्या वितरणाचे ठरले होते त्या बरहुकुम काम झाले. कन्हैया पाटील व त्यांचे मित्र कृष्णा सुर्यवंशी  व तेथील ज्येष्ठ स...

रेशन

रेशन  Bapre to tar मोठाच घोळ आहे ... काही लोक जमिनीचे मालक मोठ मोठ्या गाड्या घेवून येतात नी पिवळे कर्डवरचे रेशन घेवून जातात .. मात्र खरे गरजू किती तरी काळ त्यांची registerla नोंद नाही .. update nahi .. अपंग ही रेशन वाचून परत जातात काय तर card file la update nahi ..  Mag karun घ्यावे ... तर त्याकरिता पैसे घेतात .. हाताचे बोटाचे ठसे अपंग माणूस कसा देणार .. प्रत्येक updation fail hote pratyek veli 100rs charges घेतात ....शेवटी कंटाळून जावून updation नाहीच .. भीक नको पण कुत्रा आवर ... पण हे आपले हक्काचे आहेत कुणी भीक घालत नाही ... खूप घोळ आहेत रेशन वितरण प्रणाली मध्ये ..तेच गहू नी तांदूळ तेच गाडी वाले नी पर प्रांतीय व भटके लोक ब्लॅक ने विकतात मग ज्याला मिळत नाही तो कर्ज काढून आपल्याच हक्काचे गहू तांदूळ विकत घेतो .. अशी गत आहे .. काय करावे . 🙄🙏🏾
  ते म्हणत असतात  ते लोकशाहीवादी लढाई लढत आहेत परंतु ते हळूहळू समानतेच्या अनैसर्गिक तत्वाला तात्विक मुशीत भरून निरागस जनतेला पाजण्याचा अट्टाहास करू लागतात त्यांच्याही कळत नकळत भांडवलशाही नी दडपशाहीला रसद पुरवत जातात लोकशाहीचा वापर करून ते तिलाच संपवत असतात ©अँब्रोस चेट्टियार
  किती पद्धतशीर पणे लोक ऐलतटावरून पैलतटावरची कार्ये करत असतात, निवांत, कुणालाही शंका येवू न देता. ©अँब्रोस चेट्टियार
 मूर्खता पूर्ण कार्यात स्वत:ला गुरफटवून घेणाऱ्या तथाकथित समाजधुरिणांकरिता थोडे खाद्य.  आता पहा एखादा प्रश्न मूळ धरतो तेव्हा राजनीती त्याचा कानोसा घेते आणि तुमच्या विरोधात जाऊन निर्णय देऊन लोकप्रिय ठरते. निवडणुका जिंकते. मग तुम्हाला त्या प्रश्नावर घेतलेले श्रम वेळ संसाधने वाया गेलेली असतात. लोकप्रिय निर्णय झाल्यामुळे लोक भललेले असतात काही काळ तरी . पुन्हा तुम्हाला कामाला लागायचेच असते . तुम्ही लागताही..  हे अव्याहत सुरूच राहते .तुमचा काही अलिखितसा करार असल्या सारखा .  याउलट जर तुम्ही प्रस्थापितांच्या विरोध्यास मजबूत केले तर तुमचे प्रश्न ही सुटतात आणि श्रम संसाधने वेळ ही वाया जाणार नाहीत . परंतु असे घडत नाही ... येथेच खरी गोम आहे ..

I wonder How !!!

I wonder How !!! When I see,  You Taking Care Of Your child you try to put smile on your face but it's pale.. I know,  you remember your childhood suddenly and you realise there was nobody to take care of you like this... It shatters me deep and I try to overcome the pain.. dreaming if I could have comforted you then ... Huhhh... Impossible now to roll back the time and correct it... But suddenly Your gleaming face and big laughter distracts me and brings me back to today I see,  You are suddenly overjoyed to see your child's play And it puts me too on flight of joy and happiness and I break into laughing unstopingly The whole atmoshphere changes I can see  sparkling smiles everywhere.. All because of you my child !  only you .. It's you,  who creates happiness in every small thing's around you .. You make the best of everything come towards you ... You paint it with happy colours, every time ! I wonder how !! How !!!!!!! How co...
 मूळ RTE चे उद्दिष्ट होते सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम वेगवान होणे . परंतु हल्ली संधीसाधू लोकांनी त्याचा बिजनेस मॉडेल बनवून मूर्ख दिशाहीन पालकांना जनतेला भुलवून मोठमोठ्या शाळांमध्ये मुलांना तात्पुरत्या मोफत शिक्षणाची लालूच दाखवून उत्तम शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा  ओस पाडणे व त्यांच्या बुडाखालची जमीन बळकावणे हा बिजनेस मॉडेल बनवला आहे.  बहुतेक पालक ह्याला बळी पडून ह्या अंध लूटीत त्यांचे हात मजबूत करून देशाचे नुकसान करत आहेत . जनतेने जागरुक व्हावे . आपल्या म्युनिसिपालिटीच्या शाळांवर लक्ष केंद्रित करावे मुलांना तिथेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण द्यावे जेणेकरून शाळा व शिक्षण व्यवस्था यांना आपण वाचवू शकू . अन्यथा लवकरच फ्री मोबाईल कनेक्शन फ्री नेट प्रमाणे सुरुवात करून जनतेला येत्या काही वर्षातच प्रचंड लूटीला सामोरे जावे लागेल . त्यावेळी काहीच पर्याय राहणार नाही .व पश्चाताप करायला वेळ पुरणार नाही ... 

मोकळे आकाश

महिला दिना निमित्त रचना सादर समर्पित समस्त महिलांकरिता 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 मोकळे आकाश डोके मोकळे ठेवूद्या,  मर्जीने वागूद्या ऩका ठेवू ओझे तुमच्या अज्ञानाचे अपेक्षांचे विणून बेमालूम एखाद्या पगडीआड पदराआड राहुद्या मोकळे डोके त्यांचे त्यांचे त्यांनाच झाकुद्या त्यांना गरज वाटलीच तर नी तेव्हा तोवर त्यांच्या विचारांना नकाच करू अडसर भरारी घेण्यापासून इतक्यात तरी काढा ते डोई वरचे ओझे फुलू द्या त्यांना फक्त तुमची भाऊगर्दी दूर करा द्या त्यांना मोकळे आकाश द्या त्यांना मोकळे आकाश.....   ©अँब्रोस चेट्टियार
 बस एक ही रास्ता बचा है  जहाँ में जीने के लिये  वरना कहाँ कोई   जी जिला सकता है  भेद की दवा ले देकर |
  रिपोर्ट: दिनांक 6 मार्च 2023 वाघबीळ गाव (जुने) घोडबंदर रोड ठाणे पश्चिम. म. अंनिस ठाणे शहर. शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनात, आज दिनांक 6 मार्च 2023 रोजी होळी निमित्त म. अंनिस ठाणे शहर शाखे अंतर्गत *होळीची पोळी लहान करा,  पुरणपोळी दान करा* या कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रम पार पडला.     मागील मीटिंग मध्ये ठरल्या प्रमाणे आज होळी दिवशी पूरण पोळी संकलन वसंत विहार Voltas co op society येथील रहिवाशी यांनी सामाजिक जाणिवेतून उत्स्फूर्तपणे सहभाग दिला . अंनिस कार्यकर्त्या पुष्पाताई तापोळे यांच्या पुढाकाराने आणि म अंनिस ठाणे शहर शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनात सदर लक्षणीय कार्यक्रम पार पडला . पुरण पोळी संकलन कार्यात माई आणि पुष्पाताईंना अजित डफळे यांचा ही सहभाग लाभला. सदर संकलित पोळी गरजू लोकांना त्वरित  पोच करण्याची जबाबदारी अंनिस कार्यकर्ते अँब्रोस यांनी घेतली.  अँब्रोस यांनी आपल्या मित्र दीपक भालेराव पाटली पाडा,    यांच्या कडे सदर गोष्टी बद्दल चर्चा केली तेव्हा त्यांचे सामाईक मित्र कन्हैया पाटील यांच्या परि...
सही ! सही के साथ कई बार गलत होता जाता है जब हमेशा ही गलत होने लगता है तब सही गलत को उसे सही करने का फिर मौका देता है और कई बार देता है  फिर भी गलत अगर बाज नही आता है तब सही के बचाव में गलत के साथ भी गलत हो जाता है तब गलत अपने टसूएँ बहाकर सही को गलत साबित करने की कोशिश करता है सही को गलत के इस पैंतरे बाजी से फिर गलत का सामना करना पडता है फिर इस चालके अंत मे गलत एक सँकरी बंद गली के छोर पर जाकर फँस जाता है मगर फिर भी बाज न आकर सही पर गलत वार करना जारी रखता है तब सही को अपने साथ हो रहे गलत का विरोध करते हुए अपना बचाव करना पडता है नतीजतन गलत के साथ गलत हो जाता है गलत के ही गलती का वह नतीजा होता है गलत के साथ भी गलत हो जाता है मगर सही का यह गलत सही को आखिरकार गलत के गलत वार से बचा लेता है और सही हो जाता है. मगर गलत का गलत हमेशा गलत ही बना रहता है वह कभी सही बनने कोशिश ही नही करता .. सही के राह पर गलत कभी नहीं चलता जबकि सही को ही अपने गलत राह पर आखिरकार चलने को बाध्य कर देता है जो कि प्रसंगवश सही साबित हो जाता है.... © अँब्रोस चेट्टियार
 आपल्या विभागात राहणाऱ्या सर्व पालकांना नम्र निवेदन  आपल्या गल्लीतील खासकरून अनेक मुले घोळका करून पिशव्यांमधे पाणी भरून धावत पळत गल्लीगल्लीतून पळत सुटतात परिणामी कोणालाही धक्का लागू शकतो तसा अनेकदा असा प्रकार घडला ही आहे.  मुलांना आता पर्यंत अनेकदा सांगून झाले आहे.  आता या पोस्टद्वारे पालकांना जाहीर विनंती करीत आहे.  मुलांना काही शिस्त आणि संस्कार देण्याचे सामाजिक दायित्व मी इमानेइतबारे नेहमी निभावित असून आपल्या कडून ही तशी अपेक्षा करतो . ही मुले खेळाखेळात कधी कधी मर्यादा ओलांडत असतात परंतु पालकांकडून योग्य शासन झालेले कधीच पाहायला मिळत नाही .  मग समाज निकोप कसा होणार नी मुलांची योग्य दिशेने प्रगती कशी होणार ?  जगभर मानव पाणी टंचाईला तोंड देत असताना पाण्याचा असा अपव्यय आणि प्लास्टिकचा असा अनिर्बंध वापर हे तुमच्या मते जीवनाकरिता मानवते करिता व पर्यावरणा करिता योग्य आहे का याचा विचार करावा ..

लव यू ब्रदर

आपल्या अवतीभवतीच असलेल्या जगाला जीवनाचा नव्याने पाठ शिकवणाऱ्या गांधीच्या पावलावर चालण्याचा प्रयत्न करत तशीच शिकवण देत माणुसकीचा धडा देणाऱ्या सर्वांच्या मनात घर करून वसलेल्या त्या एकमेव शूरविरास सादर समर्पित 🙏🏾 लव यू ब्रदर तेरे लुक्स के कोई मायने नही  के  तू इतना दिलसे खूबसूरत है तू जैसा भी है, हमारा अपना ही लगता है तेरे जज़्बात, तेरे लफ़्जों से अदा होते हैं कोई लुका छिपी नही, बडे साफ़ साफ़ होते हैं बस !  तू है ! यही बडी खुशी की बात है हम तुझमे माँ भारती की शान देखते हैं तेरे हर बोल में माँ भारती पर गुमान देखते हैं कदम तेरे हमेशा से अडिग रहे हैं तूफानों के आगे बाक़ी बडबोलों को हरमंज़र पशेमान देखते हैं तेरे प्यारे नन्हे कदमों से चलता चलता तू कहाँ तक की दुनियाँ देख आया फिर भी एक शिकन तक तेरे चेहेरे पर नही ये देख कर हम अंतर्मुख और हैरान रहते हैं तुने हमेंशा बात आगे की करी है तेरे जज़्बा ए दिल को सलाम करते हैं बडे बूढे और पुरानी हड्डियाँ तुममें अपना इतिहास ढूँढते हैं बीते दिनों की धुँधली यादों की साफ तसवीरों में वे अपना अरमानों-जहान देखते हैं तुम्हे क्या पता ऐ...