पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कल्याण

 कल्याण देवा कृष्णरंगा नाम पांडुरंग ऐलपैल भागा भक्ताचिया संग | तुंडुंब दुथडी आर नाही पार डोळा देखे जेथ भक्ताचा सागर | काय केली राया कला तूच सांग जिवा नाही सूध तुझिया वाचून | सान थोर सारी नामी रममाण विठू माऊली तू जिवा मंत्र जाण | जगाचे सार्थक विटेवरी ठायी मानव कल्याण चालोनिया पायी | पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग | © अँब्रोस चेट्टियार

लव यू ब्रदर (हिंदी)

लव यू ब्रदर 💖 हमारे इर्द गिर्द ही है वह,  जीता जागता एक सच्चा इंसान है वह.. दुनिया को जीवन का पाठ नये सीरे से पढा रहा है वह गाँधी के पदचिन्हों पर चलकर वैसी ही सीख देता है वह इन्सानियत का पाठ पढाता हुआ सभी के हृदय मे बसा हुआ बस एक ही है वह शुरवीर उसे ही सादर समर्पित 🙏🏾 लव यू ब्रदर तेरे लुक्स के कोई मायने नही  के तू इतना दिलसे खूबसूरत है तू जैसा भी है, हमारा अपना ही लगता है तेरे जज़्बात, तेरे लफ़्जों से अदा होते हैं कोई लुका छिपी नही, बडे साफ़ साफ़ होते हैं बस !  तू है ! यही बडी खुशी की बात है हम तुझमे माँ भारती की शान देखते हैं तेरे हर बोल में माँ भारती पर गुमान देखते हैं कदम तेरे हमेशा से अडिग रहे हैं तूफानों के आगे बाक़ी बडबोलों को हरमंज़र पशेमान देखते हैं तेरे प्यारे नन्हे कदमों से चलता चलता तू कहाँ तक की दुनियाँ देख आया फिर भी एक शिकन तक तेरे चेहेरे पर नही ये देख कर हम अंतर्मुख और हैरान रहते हैं तुने हमेंशा बात आगे की करी है तेरे जज़्बा ए दिल को हम सलाम करते हैं बडे बूढे और पुरानी हड्डियाँ तुममें अपना इतिहास ढूँढते हैं बीते दिनों की धुँधली यादों की...

अहवाल 25 june 2023

 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* नमस्कार, जय हिंद, स्वागतम्  *आपल्या ठाणे शहर शाखेची नियोजित पाक्षिक बैठक संपन्न* काल रविवार दिनांक 25June रोजी, नेहमी प्रमाणे सायंकाळी ठीक  5 वाजता विद्यमान शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेत आपली ठाणे शहर शाखेची पाक्षिक बैठक अध्यक्षांचे निवास स्थानी गणराज हाईट्स,  फ्लॅट क्र. ७०१ बी विंग ७वा मजला, आदर्श नगर कोलबाड, ठाणे-400601 येथे पार पडली.  *बैठकीत उपस्थित विषय आणि त्यावरील निर्णय खालील प्रमाणे* बैठकीचे विषय: प्रा. एन.डी.पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान कार्यक्रम अंतर्गत पुढील कार्यक्रमांचे नियोजन सुरू. कार्यकर्त्यांनी सहभाग देण्याचे आवाहन.. *पुस्तक वाचन अंतर्गत ज्येष्ठ सामाजिक विचारवंत लेखक सुरेश सावंत यांचे पुस्तक संविधानाचा अन्वयार्थ  या पुस्तकावर चर्चा झाली .. *चळवळ गीत-  १) दाभोलकर अभिवादन गीत चाल ज्योतिबा फुले गीत , २) दान मूर्तीच देवून - पाणी प्रदूषण टाळा , ३) रुसलाय का मजवरी बाबा शिव लवकरी ..४) या पंचांग वाल्यांन लई अज्ञान वाढविल .. *पुढे येऊ घातलेले आणखी काही कार्यक्रम आण...

हैवानियत

 हैवानियत ऐ हवा रुक जा  मेरी बात सुन ज़रा  मेरा देस जल रहा  तू उधर से ना जा |  तू ऊंचा उठकर  बादल क्यों ना लाये  मेरी जलती धरती  की तपन ना बुझाए | जल जल कर वो  जल को तरस रहे हैं  तेरी ठंडक की चाहत में  झुलस रहे हैं | इक बूँद की आशा में  वो बैठे हैं  हम इंसानों की  ज़ात परख रहे हैं |  क्या ऐसा हो कि  तुम भी बहो ना भडके  कोई हैवानियत की आग  यहाँ पे चलके | मेरी रूहों को तुम  आज फ़ना कर देना  नही देखा जाता  मासूमों को कुचलते |     *अँब्रोस चेट्टियार*

आली पटकी याला

आली पटकी याला  द्यावा कोल्हापुरी मानाचा  द्यावा फटका याला  आनलं आशेनं सुदरन का  आली पटकी याला  याच्या अंगात लई माज  आली पटकी याला  माज उतरन का त्यानं आली पटकी याला  याच्या जिभंला नाय हाडं आली पटकी याला  याच्या डोस्क्यात कारस्थानं आली पटकी याला  याच्या पायाची वाट वाकडी आली पटकी याला  याच्या डोळ्यात घाण साटली  आली पटकी याला  याच्या भासनानं लाज आनली  आली पटकी याला  याच्या वचनानं नाक कापलं  आली पटकी याला  याचे विचार बारबोडे  आली पटकी याला  याच्या मेंदूत गू भरला  आली पटकी याला  याचा गुरूचा देखावा आली पटकी याला  याच्या पायदळी माणुसकी आली पटकी याला  मायभगिनिस ना मोजी  आली पटकी याला  याला संपत्ती लागे भली आली पटकी याला  यास मालकाची हो मर्जी आली पटकी याला  मग रयत मरो भली  आली पटकी याला  आली पटकी याला  आली पटकी याला  आली पटकी याला  आली पटकी याला ....होssss !!!!      *अँब्रोस चेट्टियार*

उल्टी

उल्टी भैयाजी मुझे उल्टी आ रही है क्या मै तुम्हारे मूँह पर उल्टी कर दूँ ? बदतमीज इंसान तुझे शर्म नही आती ? नही,  तुमको आती है ? जब तुम्हारे धुम्रपान की बदबू, धूआँ हमारे नाक मूँह मे जाता है ? इसीलिए मैने सोचा जिसके वजह से मेरा बुरा हाल है क्यों ना मै उसे सही जगह पहुँचा दूँ .. तो पूछ लिया  कि भैयाजी मुझे उल्टी आ रही है क्या मै तुम्हारे मूँह पर उल्टी कर दूँ ?        बताव ,  बताव 🤔🤔🤔🤔🤔

निखारा

  निखारा एखादा निखारा, त्यालाही बोचावा, आग लावणारा, सावध जो | सावज करोनी, प्रेमे टिपियले,  बंदिवान केले, भक्ता ज्याने | उगाच आळवी, रागदेस उठसुट, भाव नाही सूरी, बेतालचि ताल | शेवट एकच, भाषणाचे मर्म, सुख लोकाचे त्या, पाहवेना | ठिणगी टाकोनी, फुलवी निखारा, पदर जाळोनी, देतो की प्रकाश | सांगती ते सुख, दाविती ते सुख आपल्या सुखास,  पारखेचि  | मूळचि छाटोनी, कैसे फुले रोप भरदार वृक्ष, कल्पा म्हणे | एखादा निखारा, त्यालाही बोचावा, आग लावणारा, सावध जो |   *अँब्रोस चेट्टियार*
  😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁 खी खि खी खी.... बालिश बाल कथा दोन मित्र एकमेकांना आपली स्वप्नं सांगत होते. पहिला : आपण दोघे पंख फुटून आकाश विहार करत होतो. खूप मज्जा केली. (मग खट्याळपणे) अचानक आपण दोघे पडलो. मी पडलो मधाच्या डोहात आणि तू मात्र घाणीत यक्क !!!  (असे म्हणून मोठमोठ्याने हसू लागतो). दुसरा त्याहून मोठ्याने हसू लागतो निंपाहीला बुचकळ्यात पडतो. (हसत हसत विचारतो) का रे काय झाले ? वेड बीड लागलय का घाणीत पडलास म्हणून ? दुसरा : नाही रे मला ही स्वप्न पडले होते मला त्याचा अर्थ कळत नव्हता .. आता तू तुझे स्वप्न सांगितल्यावर मला त्याचा उलगडा झाला .. नी एकदम हसू आले ... (असे म्हणतो नी बांध फुट ल्या गत मोठ्याने हसू लागतो ..) पहिला : अच्छा असे झाले तरी काय तुझ्या स्वप्नात ... दुसरा : (मोठमोठ्याने गडबडा लोळून हसत हसत म्हणतो )आपण एकमेकांना विचित्रपणे चाटत होतो.. (हे ऐकताच एकी कडे हास्याचा गडगडाट तर दुसरी कडे निरव शांतता...) *पूर्वीच्या बालिश बालकथा कथानायक जोडगोळी अकबर आणि बिरबल*  ऐका तो हाँगाच ना.. नई तो वाचा बी हाँगा... फिदी फिदी....
 पहा बरे संदर्भ लागतो आहे का .... सर्वगुणसंपन्न अशा भूमीबद्दल  ते ऐकून होते  कैक पिढ्या ते मार्ग शोधीत होते  कित्येक पिढ्या ते घालून खर्ची  जुळवून सोयरिक संपादून मर्जी  मिळविले खजीन्याचे मार्ग योजना सूत्रे  टिपून ठेवताना न कधी थकली ती गात्रे  येऊन ठेपेस्तोवर जाणून गुपिते  अनंत अखंड ज्ञानास भाळून कुपात्रे  मुठीत करावी सर्व हेच त्यांचे कुभांड भूमीत पाय रोविती ते घट्ट  आगंतुकांस कुतुहले पाहण्यात यजमान मग्न  मोहोनी जनतेस येथील मनोरंजनाने  वा अर्पूनी साहित्य साधने मुक्तहस्ते  दातृत्वाचा पिटोनी घोर डंका  खाली पहावयास लावून यजमानास  इप्सित दुष्ट साध्य करण्यात थोर सिद्ध  ज्ञानास काबीज करण्याचे क्षुद्र सामर्थ्य या डावपेचास तयार नसलेले यजमान  सांगोनि कौशल्य खुले मुग्ध हास्य सभोवतीचे सुंदर गगन विशाल  धरित्री रमणीय त्या तसेच सर्व लाल   अशा भावनेने सढळ हस्ते दाता हो गोपाल..  सर्वकाही जाणोनि सूत्रबद्ध केले  खाली तयानी स्वयेचि हस्ताक्षर ते केले  ज्ञानी गुणिजन दाते ते ऋषिनामे ओळखिले.....

कंबख़्त मजबूरी

कंबख़्त मजबूरी मुझे क्या ज़रूरत  कि मैं सोचूँ तुम्हारे बारे में, मै तो अपनों के बारे में भी  कम ही सोच पाता हूँ,  मुझे क्या ज़रूरत  कि मैं सोचूँ तुम्हारे बारे में, मै तो अपनों के बारे में भी  कम ही सोच पाता हूँ,  मगर कंबख्त  अपनों के अपने,  कुछ ज्यादा ही सोचने पर  मजबूर कर देते हैं,   वर्ना  मुझे क्या जरूरत  कि मैं सोचूँ तुम्हारे बारे में | तुम्हारा सीधे सीधे  मुझसे कोई रिश्ता तो  बनता नही,  कि मै सोचूँ तुम्हारे बारे में .. और कोई झंडा भी तो  नही दिखाई पडता  जो तुमने कहीं गाडा हो,   या तुम्हारा नाम भी कोई  सुना सुनाया सा लगता नही l  हाँ बस मेरे दिल के  टुकडों से तुम जुडे हो  सो विशेष बन जाते हो कुछ ज्यादा ही सोचने पर  मजबूर कर देते हैं,   वर्ना  मुझे क्या जरूरत  कि मैं सोचूँ तुम्हारे बारे में  कि मैं सोचूँ तुम्हारे बारे में |     *अँब्रोस चेट्टियार* 
 रिपोर्ट :  स्थळ : कल्याण, महात्मा ज्योतिबा फुले चौक. 7जून 2023 कल्याण पश्चिम येथील स्थाइक महेंद्र गौरीकुमार बैसाणे या समविचारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या विनंतीवरून अंनिस ठाणे शहर अध्यक्ष माई वंदना शिंदे काल कल्याण येथील महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलील ठाण्यात परस्पर गेल्या . तेव्हा बैसाणे यांनी सांगितलेली माहिती पुढीलप्रमाणे.  लोकगीत भक्तीगीत गात घरोघरी फिरणाऱ्या वासूदेव म्हणून फिरणाऱ्या व्यक्तीस कळकळीने चाय पे चर्चा वगैरे करत चहापान करवून कोण कुठले पोटापाण्याचे साधन काय आणि अशा फिरण्याचे प्रयोजन इत्यादी विचारत असता . आपण देवाचे वासुदेव असून आळंदी येथील आहोत असे सांगितले ..तसेच लोकांच्या आयुष्यातील प्रश्न आम्ही सोडवितो असे उर्मट उत्तर मिळाले .  प्रात्यक्षिक म्हणून एक दोरा मागवला गेला. " तुमचेही काही प्रश्न सुटतात का पाहुया"  असे ती व्यक्ती म्हणाली.. दोरा आणल्यावर काही प्रश्न विचारत त्या दोऱ्याचे तुकडे केले व थोड्या वेळाने काही पुुटपुटत तो दोरा पुन्हा अख्खा काढून दाखवला.. या प्रकारामुळे बेचैन व सावध होऊन बैसाणे यांनी वासूदेववाल्याला असल्या थोतांडाबद्दल जाब विचा...
अंनिस ठाणे  7जून 2023     भारतीय महिला फेडरेशनच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात "महिलांचे विविध प्रश्न सोडवताना अनेकदा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रभावी आणि समयोचित उपयोग करून घ्यायला हवा ". असे ठाणे शहर अंनिस अध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी सुचवले . महिलांचा एखादा प्रश्न चिघळत न ठेवता त्वरित आणि मुळापासून निकाली काढण्याकरिता जेवढ्या लवकर तो प्रश्न सोडवायला सुरुवात केली जाईल तेवढे श्रेयस्कर . त्यामुळे संबंधितांचे मानसिक भावनिक आर्थिक इ... कमीत कमी नुकसान होईल आणि अधिक समाधानकारक परिणामकारक उपाय करता येऊ शकेल.   ..... सुचनेप्रमाणे महिलांनाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे दिले तर त्यांचे अनेक प्रश्न त्यांच्याच स्तरावर सुटतील आणि वेळ पैसा श्रम इ. वाचू शकेल ... ठाणे शहर अंनिस अध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी चर्चे दरम्यान केलेल्या ह्या सुचनेस महिला फेडरेशनच्या अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्त्या गीताताई महाजन यांनी सहमती दर्शविली आणि सूचनेचे कौतुक केले | अश्या प्रकारे समविचारी संस्थांनी महिलांच्या बाबतीत असे काही करण्यासारखे खूप आहे त्याबाबतीतलाच हा एक सकारात्मक विचार आहे अ...
अच्छे भले अखंड भारत की आजादी में जिनका कौडी का योगदान नही था | उन्ही कुपात्र , कुपुत्रोंने ने हमारे देश में दो भारत का जिक्र करके फूट डाली और  देश के टुकडे करवाने पर बाध्य किया | सच्चे देशभक्त तब खून के आँसू रोये थे | कितने ही घर परिवार बरबाद कर दिये इन दुष्टों ने और आज तक वही खेल खेला.... आज फिर से अनजान भोलीभाली युवा पीढी को बहका कर फिर से अखंड भारत की गोली खेल रहे हैं ?  सच समझना है तो बच्चों असली इतिहास पढों थोडा समय भले लगेगा मगर तुम्हारे आँखों पर से इन लोगोंने परोसे हुए झूट और फरेब की पट्टी खुदबखुद खुल जायेगी और आप अपने देश की सेवा बेहतर तरीके से कर सकते हो | आप देश के हो और देश आपका है मगर ये लोग आप सभी को धोखे में रखकर लडवा रहे हैं याद रहे ....
 आम्ही हौशी नाटकवेडे मित्र प्रॅक्टिस म्हणून मिळेल त्या संस्था सोबत पथनाट्य इ. करत असू.. चांगले मराठी हिंदी येत असल्याने छान जमून येई..एके दिवशी चर्चेदरम्यान एका ठिकाणी संस्थेतील दोन senior आपसात मोठ्याने चर्चा करत असताना काही शब्द कानावर पडले .. पटकन माझ्या तोंडून निघाले हे तर communist विचार वाले आहेत .. मित्र ही बाचकला .. तिथून निघताना त्यांचे ते एकांगी अतिरेकी समानतेचे विचार चीन रशिया चे उदाहरण असे विस्तृत चर्चा स्वातंत्र्य लढा वगैरे होऊन वेगवेगळे विचार नी त्यांचे पक्ष इथवर आले. ही चर्चा होईतो आम्ही घरी ट्रेनने  परतत होतो .. शेजारी बसलेल्या आजोबांनी मध्येच आम्हाला तोडत सांगितले .. बेटा उनको जीना जिलाना नही  आता..  सिर्फ मरने की बाते करना आता है..  इसीलिये तो गांधी नेहरू ने रूस मार्क्स की राह न पकडी भारत के लिये लोकतंत्र युक्त समाजवाद की बेहतर राह चुनी.... तेव्हा नीट समजल नाही.. नंतर ह्या वाटा कश्या वेगळ्या आहेत नी त्या द्रष्ट्या लोकांना तेव्हाच भारताची प्रगती कोणत्या मार्गाने होईल हे कसे आकळले याचे आश्चर्य वाटत राहिले...अर्थात नाटकात ही काही अजिबात दिवे लावू ...

ललन की खोज |

  ललन की खोज | उन लाशों मे कैसे मै ढूँढू ललन को  मेरी आँखों में छाया कोहरा घना है | क़दम मै रखूँ तो है अँगों पे पडता  किसी का ललन होगा सोया जमीं पर | वो ढेरों सी लाशें दहलता है अंबर  के झकझोरने वाली बदली भी चुप है | के कैसे भयंकर वो दानव की बेटी  बनी जोकि पहले कभी यूँ नही थी | चली दनदनाते यहाँसे वहाँ तक के पहुँचाती मँजिल सभी को रही थी | मै लौटूँगा अब मेरे घर कैसे कहिए  लिवाने जो भेजा है बेटे की माँने | मेरे लालने क्या था उसका बिगाडा  चला था उसी पर कहाँ अब मिलेगा | उन लाशों मे कैसे मै ढूँढू ललन को  मेरी आँखों में छाया कोहरा घना है |    *अँब्रोस चेट्टियार*
 वृतांन्त  दिनांक 2 जून 2023, ठाणे रेल्वे स्थानक.      महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर मागील पाक्षिक बैठकीत ठरल्या प्रमाणे आज दिनांक 2 जून 2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ठाणे रेल्वे स्थानक येथील मुख्य तिकिटगृहाशेजारील वाहतुक पोलीस नियंत्रण कक्षालगत सभासद नोंदणी अभियान राबविले गेले.    अध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि मार्गदर्शनात  या कार्यासाठी उत्साहाने अंनिस सदस्य अजित डफळे, पुष्पा तापोळे, अथर्व लिपारे, सुनिल दिवेकर, अशोक चव्हाण आणि अँब्रोस चेट्टियार उपस्थित होते.  आपला बॅनर पाहून गर्दीतून वाट काढत येणाऱ्या उत्सुक जनांना माहिती देण्याचे काम सदस्यांनी केले .   माईंनी प्रथम पासून ध्वनिक्षेपकाची कामे सांभाळली. आणि अधून मधून लोकांना फॉर्म बद्दल माहिती देत . कार्याबद्दल माहिती देत व नोंदणीचे आवाहन करत , असे चौफेर कार्य माई करत होत्या.  त्यानंतर ध्वनी विभाग अँब्रोस आणि दिवेकर यांनी सांभाळला ..     पोलीस प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभल्याने कार्यक्रमास उभारी मिळाली.  धावपळीच्या वेळी आणि घ...
 गाँधी नेहरू चाहते तो किसी भी धर्म की सीख को अपना सकते थे मग़र उन्होने अपने ज़मीर की बात को मानना गवारा समझा | वे सम्राट अशोक की सीख से बहुत ही प्रभावित थे सो उन्होने  अहिंसा समता बंधुता अस्तेय अपरिग्रह और केवल किसीके कहने भर से  मानने से आगे जाकर सत्य की खोज कर उसे जानने की परिपक्व सीख देने वाले बौद्ध धर्म की सीख को जीना बेहतर समझा और देश के लिए हमेशा देते ही आए |