नमन बद्दल
२०१४ चे वर्ष होते . कौटुंबिक व स्नेही जणांचे मिळून एक गाण्याचा कार्यक्रम व्हावा असे ठरले होते.. गाण्याच्या रिहर्सल सुरू होत्या. अधून मधून सुरुवात कशी करावी इ विचार सुरू होता.. स्वस्ति श्री गणनायकं.... तयारी सुरू होती ...त्याच वेळी माझ्या नमनचा जन्म झाला. तो प्रसंग अनेक अनुभवांनी गच्च भरलेला असा आहे त्याबद्दल पुन्हा कधीतरी ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा