बाप्पा रे
बाप्पा रे
बाप्पा रे तुज आळवितो मी
मज वरी राहूदे कृपा तुझी
बाप्पा रे तुज आळवितो मी
बालक मी रे बाप्पा तुझा
मजला सुख लाभे तुझिया चरणापाशी
बाप्पा रे तुज आळवितो मी
मज वरी राहूदे कृपा तुझी ... बाप्पा रे ....
सेवेत तुझिया जीवन प्रसन्न २
मनी मानसी तुझी आठवण
बाप्पा रे तुज आळवितो मी
मज वरी राहू दे कृपा तुझी ... बाप्पा रे ....
कार्यात देवा सदा यश प्राप्ती -२
वरदहस्त नित्य राहे मस्तकी -२
बाप्पा रे तुज आळवितो मी
मज वरी राहूदे कृपा तुझी .... बाप्पा रे ....
बाप्पा रे तुज आळवितो मी
मज वरी राहूदे कृपा तुझी
बाप्पा रे तुज आळवितो मी ....
....... *अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा