सच्चा माणूस

 

सच्चा माणूस

दाद द्यावी कौतुक करावे
हा खरा सच्च्या माणसाचा गुण
ऐकले होते ..
तो गुण कमी झालाय 
की सच्ची माणसे दुर्मिळ झालीयेत
हा प्रश्नन पडला आहे मला
       ....©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी