पायरी हो
पायरी हो
इथे पोचलीस ...
इतका का वेळ लागला ...
तुमच्या कडे वेळ नाही बरका ..
आलीच आहेस तर उठ उभी रहा आणखी दूर पहा ..
लांब पलीकडे कक्षाही रुंदावतील नी पाहू शकाल आणखी पुढे पलीकडे ह्याच साठी हा सर्व प्रयास प्रवासआहे
वेळ नाही , वेळ नाही , त्वरा करा.
मानव नी जीव सृष्टी जपण्या साठी जगवण्या साठी तगवण्या साठी विचार हवा समता हवी ममत्व हवे कारुण्य हवे
आज मी नाही उद्या तुम्ही नाही पण विचार राहतील
ते कसे असावे याचाही विचार हवा ...
ते भेद करणारे नसावेत ..
मी पाहिलेत अनेक तुम्ही मला पाहिलेत येणाऱ्या पिढ्या ही तुम्हाला पाहतील त्यांनी तुम्हाला निवडायला हवे नी आणखी पुढे जायला हवे .. असे व्हायचे असेल तर त्यांची उंची वाढायला नको का ..त्यांच्या साठी मी पायरी बंने पसंत करतो तुम्ही करू शकाल का .... अहं सोडा .. ते तुमचाच भाग आहेत .. तुमच्या तूनच उपजले आहेत .. बगदू द्या नी वाढू द्या त्यांची उंची..नको ती khuspte त्यांच्या पिढीत येवू देवू नका निदान खूप झाले ..खूप झाले वेळ राहिला थोडा आहे ..जगाचा विनाश लवकरच अटळ आहे ..तेव्हा विज्ञानाच्या डोळ्यांनी पहा पायरी व्हा पायरी व्हा त्यातच धन्यता आहे ...
आणि तू राहिलीस नीट उभी ...आता सांग तुला काय दिसते ...
© अँब्रोस चेट्टियार
(Raw just born here itself Need to treat plz revert sir 🙏🏾)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा