महानतेची लिटमस टेस्ट

 

      महानतेची लिटमस टेस्ट
     कोणत्याही व्यक्तीच्या महानपणाचे रहस्य वा सत्य जाणायचे अथवा वैचारिक शुद्धता पाहण्या करिता वा खोटेपणाचा संशय आल्यास बिंग फोडायचे असेल तर त्याला महात्मा गांधींबद्दल त्याचे काय विचार आहेत ते विचारावे .... त्याच्या कार्यात , विचारात , वक्तव्यात वा दैनिक जीवनात गांधी विरोध दिसला की समजावे हे अपरिपक्व मडके आहे ह्याला गांधीच समजले नाही त्याला बुद्ध काय कळेल ......
म्हणजे गांधी समजलेला माणूस हा प्रथम अजातशत्रू होतो त्याला सर्व त्याचे बांधवच वाटतात दिसू लागतात नी त्याचे जीवन आमुलाग्र बदलते... त्याच्या आयुष्याचे इप्सित आता फक्त मानवतेचे कल्याण आणि सृस्टी रक्षक भूतदया .....हेच काय ते उरते  ...
     ©अँब्रोस चेट्टियार
नक्की व्यक्त व्हा. विचारांची देवाण घेवाण होत राहणे महत्त्वाचे. 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी