बोलघेवडे
बोलघेवडे
बोलघेवड्यांचे तथाकथित मोठे नेते सर्व तसलेच होते फक्त तेव्हा असभ्यपणा एवढा चव्हाट्यावर आला नव्हता इतकंच .. तसे नसते तर इंदिरा गांधी ते सोनिया गांधी यांचा एक महिला म्हणून तरी मान राखला गेला असता .... राजीवजिंचा एक द्रष्टा म्हणून मान राखला गेला असता .. नेहरूंच्या समोर सर्व जग नतमस्तक व्हायचे तिथे नेहरूंना विरोध करणारे म्हणवून घेण्यात कसला आलाय मोठे पणा.. नेहरू नी समोरच्याला मान दिला हा त्यांचा मोठेपणा ...आज नेहरूंना च जेव्हा अपराधी बनवले जाते तेव्हा हे तथाकथित मोठे लोक खरे मोठे असते छाती ठोकून उभे राहू शकले असते .. पण तसे कोणीही तसल्या मोठ्या माणसाने करण्याची छाती दाखवली नाही. कोणाला घाबरले ते 🙄🙄🙄🙄 आणि आज एक साधारण सामान्य नागरिकासारखा राहूल तुमची पिसे काढतोय .. त्याची धमक माहीत होती म्हणून त्याची प्रतिमा मलिन करायचा पूर्ण प्रयत्न केला होतात .. रीतसर हक्काने खुर्ची घेता आली असती पण मायलेकांनी त्याचा फायदा घेतला नाही..
भारतच काय सर्व जग सतत राहूल गाधींचा सम्मान करील
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा