ऋषीचे कुळ , नदीचे मूळ ..
ऋषीचे कुळ , नदीचे मूळ
Kejriwal che rajkaran ek uttam udaharan ahe kase shikshit सुखवस्तू lokahi महामूर्ख सिद्ध करता येतात.. त्या मुळे पूर्वी ची म्हण विसरा त्यात बदल करा .. म्हण अशी *ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये*
आज सभ्य माणसाच्या वेशात कोण आपल्या समोर येतंय आपल्याला माहीत नाही ..तेव्हा खूप काळजी पूर्वक आपण तपासून घेणे आवश्यक .. आज समोर येतात ते ऋषीच आहेत याची शाश्वती नाही आणि नदी वरूनच कोणी दूषित केली असेल तर कसे समजावे 🙄🙄🙄🙄
केजरीवाल चा उद्गम ज्या आंदोलना तून झाला त्या वेळी असलेले बहुतेक मोठे प्रश्न सर्व खोटे निघाले व आलेल्या तरतुदी आजही अम्मल होताना दिसत नाही ...
दिल्ली ची शिला दीक्षित ची भरारी नंतर कण भरही उरली नाही .. फायद्याचे govt kse खड्यlत घालायचे .. कागदो पत्री कसे manage करायचे .. व सरकार कडे गंगाजळी ओहोटी 🙄🙄 अश्याने देश पुढे जाईल की मागे ...
विकासात्मक वाटेवर पुढे गेलेला देश मागे आणण्यात ह्या आय ए एस आयआयटी वाल्याचा ही सिंहांचा वाटा आहे ... मुळात हे कुळ शोधता आले सुरुवातीला तर किती बरे होईल. देशाचे अनमोल संपत्तीचे नुकसान टळेल . गोरगरिबांच्या उन्नतीचे विकासात्मक कार्य करण्यात देशाला उसंत मिळेल. उगाच नको तिथे स्वार्थी rajkarnapayi देशाचे श्रम संपत्ती आणि वेळ वाया घालवत आहेत हे नेते. आणि भुललेली , झापड पांघरलेली , आंधळी जनता ते हाकतील तसे जातात उपायात्मक जागृती होत राहणे आवश्यक 🙏🏾
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा