रेशन

 

रेशन

आपल्या देशाच्या नागरिक स्त्रियांनी आपल्या वित्तमंत्री कोनी बाई हाय म्हणत्यात ...

.....तेंची भेट घेवून विचारायला हवे कि कोणत्या शेतकऱ्याकडून 35₹ किलो rate देवून तांदूळ विकत घेता मॅडम ? ते शेतकरी सुद्धा तसले तांदूळ खात नसतात ? म्हणे.. मग 29₹ चा फालतू बोजा देशावर टाकून नुकसान का करावे ? धड पोषण नाही आणि पैश्याचा ही उपयोग नाही ?  गरीबाला रेशन तर सोन्या गांधी मनमोहन हेनी दिली. तेंचा तर कधीच दिसला नाही फोटू बीटू..बरं मदीच ते मंदी का मोदी चा फोटू कुठून आलं?  रेशन दुकानाचं नवं मालक हाय का  ? का मोदी शेतकरीच असन मग ...तेची शेती हाय का, ...ते जे खाते तो तांदूळ पाहा बरं काय rate ने पडतो जनतेला ? मजी पैष्या परी पैसा खर्चून तुला न मला घाल कुत्र्याला करण्यात काय अर्थ? बरं तुमचं कसं असतय जेवण खाण  ?  लई याप असल का नई तुम्हाला ? अख्या देशात रेशनवर जावून फोटू चेक कराचा mji लैयच मोटं काम.. लोक लायनी लावून तांदुळ हाय का किती मिळल पैसं किती लागतील बघायला वैतागत्यात आणि तुम्ही तर गावोगावी फोटू चेक करत फिरता.... मजी कठीण हाय वो .. तुम्ही लसूण खत नाय कांदा खात नाय ....बरं भात ही खlत नसाल.. तुमचं एवढं bp नेहमीच हाई राहते.. मग त्या साठी काय खाता ते ही सांगा जनतेचे ही हल्ली हाई राहते bp.. जनता नुसतं चित्र तरी पाहिल त्याचं विचार तरी करील निदान  का नाई ? खायला जमलं नाय जमलं  ..... शेवटचा प्रेश्न... बर ते तुम्ही खाता ते मंदी बाई  का मोदी भाई  खातात ते रेशन वर उपलब होईल का ?    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी