गाँधी

 

गाँधी

असलेले नसलेले अनंत दोष दुर्गुणे दाखविली,
ती बाजूला सारली तरी उरलेला गाँधी
दैदिप्यमान आणि हिमालयाहून उंच उरतो.
©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी