मित्रहो

 

आज तुम्हारी बरसी पर

ये दिन बडा भारी है मुझपर
फिर याद तुम्हारी ले आया
दूर ही सही पर अहसास तो था
हम पर था तुम्हारा साया |

पर निष्ठूर समय का चक्र चला
सब कुछ तीतर बीतर पल में
तुमसे बिछडना भी बदा था
अडिग अटल थे विचारों में |

हमने जब भी देखा, देखा
लंबी रेखा खिंची हुई
हमको थी गौरवान्वित करती
रौशन होती रही, हुई |

तुम हमारे लिए थे अद्भुत
नाम तुम्हारा साँसों मे
दूर भले ही रहे हों जग में
ख़ैरियत की सदा दुआओं में |

हमने भरसक कोशिश की पर
पहुँच सके ना तुम तक हम
तुमने भी क्या की थी चेष्ठा,
हमतक पहुँचने लिये थे श्रम ?

रह गई दिलमें हसरत दिलकी
दूर करादें गिले शिक़वे
दिल की ग़र हम सुन पाते तो
नही उपजते ये फाँसले |

बसमें किसिके कोई थे नही
अहम बडा हो चला था तब
कुछ समझदारी की कमी थी
कोशिशें किसीने की हीं कब ?

चाहा सुनना तुमसे अच्छा कुछ
हरदम ये मन करता था
आज तुम्हारी बरसी पर मगर
आकुल व्याकुल हो उठा |
    ©अँब्रोस चेट्टियार

     मित्रहो आज मला तीव्रतेने आठवण होत आहे ती गेल्या वर्षी १२नोहेंबरला शुक्रवार दिवशी मी दिवस भर hospital मध्ये थांबून सायंकाळी सायंकाळी थकुन भागून घरी परतत होतो. व दादाचे काही checkups report यायचे होते त्यानुसार पुढील उपचार ठरणार होते. मेडिकल condition ची अधिक माहिती नसलेला मी सामान्य माणूस,  दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनीला मी घरची आवश्यक कामे पाहण्या करिता घरी थांबेन असे सांगायचे योजले होते. पत्नीचीही तब्येत अत्यंत कमकुवत असल्याने थोडे थांबणे आवश्यक होते. ते सकाळी सांगावे व ती कामे करावीत असा विचार करून घरी परतलो तो मध्यरात्र उलटत होती. पत्नीला सर्व हकीगत सांगत उद्याचे योजलेले सांगितले व तिच्या औषधाची योजना करून झोपी गेलो.. गेले सहा दिवस खूप कठीण गेले होते ... दादाचे खूप checkups jhale hote .. कधी रात्र कधी दिवस उपचार तपास सुरू होते .. पैश्यांची ही कसरत सुरू होती. सर्व सहृदय मित्रांनी. मोठ्या मनाने मदत पुढे केली . त्यांचा उतराई होता येणे शक्य नाही .. पण ते देणे ही देता आले नाही अजून ही  ..
   वेगळी होती ती रात्र..... गाढ झोप लागली होती .. पहाटेच्या सुमारास फोन खणखणला.. आणि पायाखालची जमीन सरकली.. emergency ....
तडक हॉस्पिटल गाठणे आणि त्यानंतर संपूर्ण दिवस हव्याशा व्यक्तीच्या नकोश्या जीवघेण्या कामात क्षण क्षण जड होत गेला.
आणि एका सरकारी कागद वर शिक्का मोर्तब झाले नी होत्याचे नव्हते झालेले ते पार्थिव घेवून आम्ही त्याच्या कधीच न जाता आलेल्या घरी पोहोचलो...
त्याची आज अत्यान तीव्रतेने आठवण येते आहे..
.........तुम्ही सर्व माझे त्या क्षणातील सोबती होतात ...म्हणून तुम्हाला त्रास दिला आज .. माझ्या आठवणीत तुम्हालाही ओढून घेतले ....
त्रास करून घेवू नये , दुर्लक्ष करावे ..
हा भर ओसरेल पुन्हा नवी पालवी फुटेल पुन्हा मी हसेन गेले वर्षभर होत असलेली घालमेल आता तरी शमेल आता तरी सरेल....
आठवणी चा भर ओसरेल, ओसरेल......
    © अँब्रोस चेट्टियार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी