जे राजकारण लहान बालकाला ही कळेल ते शिकल्या सवरल्याला कळू नये ? काय ही शोकांतिका !
मग त्याला शिकला तरी कसे म्हणावे ?
ज्या विचारसरणीला जगातील मोठ्या लोकसंख्येने नाकारले आणि लोकशाही स्वीकारली. त्यातही जनतेला प्राधान्य देणाऱ्या सर्वोच्च प्रकाराचे पालन जगातील मोठ्या लोकशाहीने निर्बाध पालन केले त्या महान विचारधारेला सुरुंग लावून जगाने नाकारलेल्या वाटेवर कुणी नेऊ पाहत असेल तर ते खरे खुरे नेते नव्हेत ते भांडवलदारांचे छुपे नोकर असतात.
खरे नेते फक्त लोकांना, जनतेला सर्वोच्च मानतात व त्यांच्या हक्कांसाठी सदैव जागरूक राहून लढतात..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा