पदाच्या लालसेने त्याने तिचा उपमर्द केला 

तिने दुर्लक्ष करून जनसेवेचे व्रत आरंभले 

पदलालसा त्याला अधोगती कडे नेत गेली 

जनविरोधी कार्यात तो बेमालूम निष्णात होत गेला 

पद राहिले दूर जनतेचे जिणे हराम करण्यास 

तो कारणीभूत ठरला 

विषवल्लीची पेरणी फवारणी करण्यात त्याचा हात होता

मग हातखंडा निर्माण झाला....

याचे परिमार्जन त्याने सहज करता येण्यासारखे आहे

त्याच्या पुढच्या पिढ्यांना त्याची लाज वाटू नये 

असे वाटत असेल तर त्याने ते करावे पण 

त्याचा इतिहास त्याची ग्वाही देत नाही 

असो त्याची करणी त्याच्या सोबत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी