बोलू बोलू तरी किती 

माझ्या भाषेचे कौतुक 

फिरे जगी जरी मनी 

मायभाषेशी जवळीक 


मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी