मूर्खता पूर्ण कार्यात स्वत:ला गुरफटवून घेणाऱ्या तथाकथित समाजधुरिणांकरिता थोडे खाद्य.
आता पहा एखादा प्रश्न मूळ धरतो तेव्हा राजनीती त्याचा कानोसा घेते आणि तुमच्या विरोधात जाऊन निर्णय देऊन लोकप्रिय ठरते. निवडणुका जिंकते. मग तुम्हाला त्या प्रश्नावर घेतलेले श्रम वेळ संसाधने वाया गेलेली असतात. लोकप्रिय निर्णय झाल्यामुळे लोक भललेले असतात काही काळ तरी . पुन्हा तुम्हाला कामाला लागायचेच असते . तुम्ही लागताही.. हे अव्याहत सुरूच राहते .तुमचा काही अलिखितसा करार असल्या सारखा .
याउलट जर तुम्ही प्रस्थापितांच्या विरोध्यास मजबूत केले तर तुमचे प्रश्न ही सुटतात आणि श्रम संसाधने वेळ ही वाया जाणार नाहीत . परंतु असे घडत नाही ... येथेच खरी गोम आहे ..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा