सामाजिक आशयाच्या कविता करायच्या 

राष्ट्रीय घडामोडिंवर कविता करायच्या 

जनतेने स्वयम् प्रश्न मांडायचा प्रयत्न केला 

की त्याचा मात्र विरोध करायचा 

असले घाणेरडे स्वार्थी लोक 

कला आणि समाज दोन्ही ठिकाणी घाण पेरतात....

पहा तसलाच एक येतोय कवितेतून भेटायला 

वास्तवात त्याला तुमच्या उपजीविकेशी देणे घेणे नाही ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी