ते म्हणत असतात  ते लोकशाहीवादी लढाई लढत आहेत
परंतु ते हळूहळू समानतेच्या अनैसर्गिक तत्वाला
तात्विक मुशीत भरून निरागस जनतेला पाजण्याचा
अट्टाहास करू लागतात त्यांच्याही कळत नकळत
भांडवलशाही नी दडपशाहीला रसद पुरवत जातात
लोकशाहीचा वापर करून ते तिलाच संपवत असतात
©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी