रेशन
रेशन
Bapre to tar मोठाच घोळ आहे ...
काही लोक जमिनीचे मालक मोठ मोठ्या गाड्या घेवून येतात नी पिवळे कर्डवरचे रेशन घेवून जातात ..
मात्र खरे गरजू किती तरी काळ त्यांची registerla नोंद नाही .. update nahi .. अपंग ही रेशन वाचून परत जातात काय तर card file la update nahi ..
Mag karun घ्यावे ...
तर त्याकरिता पैसे घेतात ..
हाताचे बोटाचे ठसे अपंग माणूस कसा देणार ..
प्रत्येक updation fail hote pratyek veli 100rs charges घेतात ....शेवटी कंटाळून जावून updation नाहीच .. भीक नको पण कुत्रा आवर ...
पण हे आपले हक्काचे आहेत कुणी भीक घालत नाही ...
खूप घोळ आहेत रेशन वितरण प्रणाली मध्ये ..तेच गहू नी तांदूळ तेच गाडी वाले नी पर प्रांतीय व भटके लोक ब्लॅक ने विकतात मग ज्याला मिळत नाही तो कर्ज काढून आपल्याच हक्काचे गहू तांदूळ विकत घेतो ..
अशी गत आहे .. काय करावे . 🙄🙏🏾
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा