मीटिंग रिपोर्ट :

 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*


जय हिंद साथी,

आपल्या ठाणे शहर शाखेची पाक्षिक बैठक संपन्न.  

   *माई वंदना शिंदे , अध्यक्ष ठाणे शहर.. यांच्या अध्यक्षतेत, 

आदरणीय सदस्य माया जाधव , अजित डफळे, अँब्रोस चेट्टियार इ. सदस्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २३एप्रिल २०२३ रोजी संपन्न बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली 


👉प्रा. एन.डी.पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान कार्यक्रमांचा आढावा घेवून माहिती दिली.  येत्या शैक्षणिक वर्षात पुढील नियोजन करण्या साठी आपल्या जवळच्या शाळांना भेटीचे आवाहन केले.

👉पुस्तक वाचन- पुस्तक वाचनाचे महत्व सांगून लेखक सूरज एंगडे यांचे *cast  matters* ya त्यांच्या पुस्तकाची ओळख करून दिली ..

👉सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात करण्याचे *आवश्यक प्राथमिक नियोजन केले गेले.  त्याकरिता 30तारखेला सायंकाळी 5 ते 7दरम्यान भेटायचे आहे . ( अधिक माहिती करिता अध्यक्षांना संपर्क साधावात.)

👉 वार्तापत्र सदस्य तेचे महत्व पटवून देत वार्तापत्राचे वाचन व त्यावर चर्चा करण्यास थोडा वेळ द्यावा याचे नियोजन केले . 

👉नवीन वार्तापत्र सदस्य नोंदणी  करून घेतली .

👉 शाखेतील विद्यमान सदस्यांचे फॉर्म भरून घेण्याचे कार्यास सुरुवात केली . 


पुढील पाक्षिक बैठक 

👇👇👇👇👇👇👇

  *रविवार दिनांक 7 may २०२३ रोजी करिता नियोजित केली गेली. नेहमी प्रमाणे सायंकाळी ठीक ५ वाजता मीटिंग होईल*


*कृपया सर्व मान्यवर  सदस्यांनी मीटिंगला वेळेवर उपस्थित राहावे. सोबत आपले वार्तापत्र ही घेवून यावे सदस्यता फॉर्म मध्ये त्याचा क्रमांक टाकणे करिता आवश्यक*


👉पत्ता: गणराज हाईट्स, 

फ्लॅट क्र. ७०१ बी विंग

७वा मजला, आदर्श नगर कोलबाड, ठाणे-400601

 रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार

 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी