यका अडान्याचे गाराने गात

किती अडानी झाडुन निंगाले 

गुन गोमाशाचे चौफेर गात

नाव बापाचे खोडुन निंगाले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी