खास करून केंद्रात कृषिमंत्री झाल्यावर जे कांदे चढले की बोलता सोय नाही ....नी नंतर तर हा पॅटर्न झाला ,लसूण चढले , मग बटाटे चढले... असे  विविध शेत मालाचे भाव चढण्याचा प्रयोग सुरू झाला तो तर अवर्णनीयच ....   ... शेतकरी रस्त्यावर आले नी दलाल मालक झाले ... नी हाच मंत्र मागचे शिकत गेले . दिवसेंदिवस लोकांचा पोशिंदा रत्यावर येत गेला.... आपल्याला वाटले आपणच प्रथम विश(व)गुरू झालो... ... परंतु आपली बारागावचे पाणी प्यालेली मती.. लोकनेता म्हणून  संपली ..  मात्र मुत्सद्दी राजकीय गुरू म्हणून आपण स्थापित झालात.. त्याबद्दल नो डाऊटस...

सगळेच गांधी होऊ शकत नाहीत खरे बोलण्या लिहिण्या करिता ... असो ... 

आपले ठराविक लाळघोटे अंकित सोडले तर किती जण खरेच आपल्या गडाबाहेर आपले समर्थन करू शकतील? याची आपणास पूर्ण जाणीव आहे..म्हणून तर छक्के पंजे सुरू असतात ..त्यात कोण हात धरणार म्हणा ... 

. 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

.....सामान्य नागरिक observer .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी