काही लोक हे निर्माणच झालेत महाराष्ट्र पोखरायला...

महाराष्ट्र घशात घालण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील... सतत... इतर ठिकाणी यांना कुत्रं विचारत नाही .. ..


कर्नाटकचे लोक पहा किती सूज्ञ !!  की त्यांनी सलग दोनदा नाकारले ....त्यांना त्यांचे भले बुरे  समजते ..कारण त्यांचे योग्य शालेय शिक्षण झाले आहे..

....... मात्र आपल्या कडे लोक खऱ्या योग्य शालेय शिक्षणा पासून मुद्दाम  दूर केले गेलेत.... चुकीचा इतिहास,  ते ही शाळे बाहेर शिकलेले .. भयंकर फुटलेत, पांगलेत, घाबरले, पेरले गेलेत.. यात सर्वस्वी मोठ्या नेत्यांचीच मोठी चूक आहे ..त्यांच्या नकळत व जाणते पणी ही राज्याचे प्रचंड नुकसान केले गेले आहे.. याचे प्रायश्चित्त म्हणून मोठे नेतेच स्वतःच्या लज्जा रक्षणार्थ  आता उतरतील .. आणि देश वाचविण्यासाठी राज्य वाचवितील तर खरे .. नाहीतर तेच मोठे अडथळे आहेत हे स्पष्ट ....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी