आज खऱ्या अर्थाने आदर्श भारतीय जीवन जगत असणाऱ्या जगद्विख्यात कुटंबाच्या शहीद कुटुंबाच्या उत्तराधिकारी आदर्श सूनबाई , ज्या आज अनेकांना मातृतुल्य आधार नी आशीर्वाद देत धन्य होत आहेत. अशा माऊलीला विदेशी ठरवून वर काय काय दूषणे दिलेल्या लोकांनी नजर वर करून त्यांच्याशी बोलायची तरी औकात शिल्लक राहिली आहे  का ?  असो..

..... तरीही देश प्रथम तसेच ती सर्व पातके धुवून काढण्याची वेळही आता आली आहे मानून अश्या सर्वांनीच राज्य आणि देश प्रथम मानून एकत्र यावे तरच,  एक व्हावे तरच जनतेच्या भल्याचे काही करता येईल ... हे जाणणे आवश्यक आहे ... 

....बाकी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्यांचा विचार करावा लागेल.  त्याची समज जनतेत वाढवावी लागेल..

यात किती ते सफल होतात त्यावर देशाची पुढची प्रगती अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी