शिक्षित लोंढे

 शिक्षित लोंढे


उमेदवार : नमस्ते सरजी हम बी ए किया हूँ l  केमिस्ट्री और बायलाजी के साथ l अउर हमारा मैथ्स भी पक्का है साथ में एडवरटाजिंग भी सब्जेक्ट लिया हूँ |


'अशा सर्वगुणसंपन्न उमेदवाराचे कौतुक करायचे सोडून साहेब घेरी येऊन काय पडले ? ' साहेबांना चहा द्यायला आलेला चिंताक्रांत प्यून त्यांना सावरायला धावला..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी