'EVM मध्ये छेडछाड केली नाही तर असे Results Yet असतात'
हे उगाच थोबाड सैल सोडणाऱ्यांनी लक्षात घ्यावे आणि मगच उचकटावे ..
......कर्नाटकात प्रत्येक ठिकाणी मागच्या निवडणुकी पासून विरोधात ठाम उभे राहिलेल्या जनतेला व स्वच्छ स्थानिक नेतृत्वाला विकत घेता न आल्यामुळेच EVM मध्ये तिकडमबाजी करता आली नाही हे सत्य जनतेला माहित नाही का ?
आपली जनता आणि स्थानिक नेते इतके स्वच्छ राहून आणि इमानदारपणा दाखवतील तर ठाम राहू शकतील आणि तेव्हाच बदल दिसेल .. पण जर खोटार ड्या गोड बोल्यांना इमान विकायला तयार राहतील तर ....जैसे थे... कारण त्यांचा डोळा तुमच्या आमच्या संपूर्ण महाराष्ट्रावर. त्यांना ही जमीन प्यारी आहे. आपण, जनता नाही. कसले स्वार्थी, क्रूर विचार असतील ते 🙄 विचार करा. कर्नाटकने उत्तर दिले, महाराष्ट्र ही सज्ज व्हावा ..
महत्वाचे म्हणजे या रिझल्टचा अर्थ असा नाही की EVM मध्ये छेडछाड होऊ शकत नाही , याचा अर्थ असा आहे की ती छेडछाड इथे होऊ दिलेली नाही .... विचार करा ... अभ्यास करा नी मगच आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी व्यक्त व्हा ..
❤️🙏🏾🇮🇳❤️🙏🏾🇮🇳❤️🙏🏾🇮🇳❤️🙏🏾🇮🇳❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा