😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
खी खि खी खी....
बालिश बाल कथा
दोन मित्र एकमेकांना आपली स्वप्नं सांगत होते.
पहिला : आपण दोघे पंख फुटून आकाश विहार करत होतो. खूप मज्जा केली. (मग खट्याळपणे)
अचानक आपण दोघे पडलो. मी पडलो मधाच्या डोहात आणि तू मात्र घाणीत यक्क !!! (असे म्हणून मोठमोठ्याने हसू लागतो).
दुसरा त्याहून मोठ्याने हसू लागतो निंपाहीला बुचकळ्यात पडतो. (हसत हसत विचारतो)
का रे काय झाले ? वेड बीड लागलय का घाणीत पडलास म्हणून ?
दुसरा : नाही रे मला ही स्वप्न पडले होते मला त्याचा अर्थ कळत नव्हता .. आता तू तुझे स्वप्न सांगितल्यावर मला त्याचा उलगडा झाला .. नी एकदम हसू आले ... (असे म्हणतो नी बांध फुट ल्या गत मोठ्याने हसू लागतो ..)
पहिला : अच्छा असे झाले तरी काय तुझ्या स्वप्नात ...
दुसरा : (मोठमोठ्याने गडबडा लोळून हसत हसत म्हणतो )आपण एकमेकांना विचित्रपणे चाटत होतो..
(हे ऐकताच एकी कडे हास्याचा गडगडाट तर दुसरी कडे निरव शांतता...)
*पूर्वीच्या बालिश बालकथा कथानायक जोडगोळी अकबर आणि बिरबल*
ऐका तो हाँगाच ना.. नई तो वाचा बी हाँगा...
फिदी फिदी....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा