अप्पाची शिकवण



अप्पाची शिकवण 


खूप कमी लाभले आम्हाला आप्पा. 

एकदा रडत रडत मी गाऱ्हाणे घेऊन गेलेलो. 

कोणीतरी मला काहीतरी चिडवत होते.

"आहेस का तू  ? मग रडतोस का ? मान्य कर , नाही तर बदल . आणि नसलास तू तर चिडायचे,  रडायचे कशाला ?  ते आपल्यासाठी नव्हतेच म्हणून सोडून दे. चला सगळे येऊन बसा.  कानात तेल घालायचे आहे ना ? " 

आठवड्याचा कार्यक्रम पार पाडत आप्पा बोलत होते. 

    *अँब्रोस चेट्टियार* 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी