पांढरपेशा तमाशा

 पांढरपेशा तमाशा 


तवा तू बोललास रागं रागं 

ते आता तू बोलशिन का 

आन राया' माझ्या डोळ्यामंदी 

आता तू डोळं घालशिन का |........

    ©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी