Evm
अर्थात evm हा मोठा च प्रश्न आहेच ....
परंतु
ईव्हीएम असताना सुद्धा कर्नाटकने कसे राज्य राखले ?
ती निर्भयता , ती इच्छाशक्ती आपल्या कडे निर्माण व्हावी . ती जबाबदारी आपल्यात निर्माण व्हावी ?
नाहीतर आपण काय संदेश देणार आहोत ?
आम्हाला समोर उभा असलेला अक्राळ विक्राळ दानव दिसत नाही का ? आम्ही त्याला बगल देवून दुसऱ्याच प्रश्नाला महत्व देणार का ? ठाम पणे सरळ सरळ शत्रूला तोंड देणे योग्य की सोयीचे सोपे मार्ग शोधणे ?
सावधान !
कदाचित तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल ...तेव्हा सावध व्हा ..
असे अनेक प्रश्नही आहेत आपण ते मार्गी लावूच पुढे . आज मात्र दैत्य उच्चाटन आवश्यक आहे ... तेव्हा संपूर्ण जोर तेथे लावायला हवा...
असे माझे प्रांजळ मत आहे..
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा