🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
बैठक वृत्तान्त
दिनांक : 06ऑगस्ट 2023
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
आपल्या ठाणे शहर शाखेची नियोजित पाक्षिक बैठक
रविवार दिनांक *06ऑगस्ट रोजी* नेहमी प्रमाणे सायंकाळी ठीक 5 वाजता माईंच्या घरी पार पडली.
उपस्थित मान्यवर सदस्य
माई वंदना शिंदे
अजित डफळे
पुष्पाताई तापोळे
अथर्व लिपारे
कल्पना चेट्टियार
अँब्रोस चेट्टियार
बैठकी चर्चा झालेले विषय:
☑️20ऑगस्ट डॉ दाभोलकर दशम स्मृती दिवस निमित्त कार्यक्रम आखणी जसेच डॉ दाभोलकर घरोघरी उपक्रमातील 10 छोट्या पुस्तिकाचे प्रकाशन कार्यक्रम यांची प्राथमिक आखणी झाली.🙏🏾
☑️ प्रा. एन.डी.पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान कार्यक्रमांचा आढावा व पुढील कार्यक्रमांचे नियोजन भागात येत्या 18 तारखेपासून या हंगामातील कार्यक्रमांना सुरुवात .
☑️पुस्तक वाचन- या सदरात येणाऱ्या पुस्तकांची चर्चा झाली सर्व सदस्यांनी आपली प्रत सुरक्षित करावी असे आवाहन करण्यात आले .. आपल्याला मिळालेल्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध प्रती इच्छुक सदस्यांना उपलब्ध करून देण्यात येतील..
☑️चळवळ गीत- सवालाचा जवाब देरं देशाच्या सरकारा हे गीत माईंनी शिकवले..
☑️ चमत्कार प्रात्यक्षिक प्रशिक्षण - इच्छुकांनी बैठकीस उपस्थित राहून एक एक चमत्कार दर बैठकीत शिकावे व त्याचा अभ्यास करावा असे आवाहन करण्यात आले..
☑️9ऑगस्ट *चले जाव* चळवळ स्मृती जागरण
☑️ येत्या 15ऑगस्ट निमित्त भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
पुष्पा ताईंनी नेहमी प्रमाणे सर्वांना खाऊ दिला
अजित दादांच्या वाढदिवस निमित्त पेढे मिळाले आणि माईं कडचा चहा , अशा गोड कार्यक्रमाने बैठकीची सांगता झाली ...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👉पत्ता: गणराज हाईट्स,
फ्लॅट क्र. ७०१ बी विंग
७वा मजला, आदर्श नगर कोलबाड, ठाणे-400601
Meeting Venue
701 B Wing,
Ganaraj Heights,
Adarsh Nagar Kolbad.
(Vikas Complex)
Thane - 400601
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा