शब्द, विचार, कृती वायफळ ...

शब्द, विचार, कृती वायफळ ... 


मनोमनी उठतात आज का हेच वादळी वारे

उपाय व्हावा सावरण्या घर आता मात्र त्वरे

चिंतन, मनननी खलबत आणिक उपाय सारे थकले सात्विक

एक सुरातच उचंबळोनी शब्द उमटती  .......

हाकला रे ssssss

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी