15ऑक्टोबर अंनिस बैठक वृत्त
पाक्षिक बैठक वृतांत :
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
आज रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता कांचनपुष्प सोसायटी येथे अंनिस सदस्य ज्योती कांबळी यांचे निवास स्थानी झालेल्या पाक्षिक बैठकीत
उपस्थित सदस्य
माई वंदना शिंदे
ज्योती कांबळी
पुष्पाताई तापोळे
अथर्व लिपारे
अजित डफळे
कल्पना चेट्टियार
अँब्रोस चेट्टियार
☑️पुस्तक वाचन या सदरात सुक्षितांच्या अंधश्रद्धा ह्या पुस्तिकेतील काही पृष्ठे वाचण्यात आली..
☑️ चळवळ गीत सदरात आरती *बोला आज मिळून सारे..* आणि *शूर गडी तू विर गडी तू* ही गीते सर्वांनी गाईली..
☑️हाती घेतलेले कार्यक्रम शाळा आणि सोसायटी तून चमत्कार सादरीकरणातून विज्ञान कार्यक्रम घेणे..
☑️अंनिस ओळख या सदरात अंनिस कार्याची चतूसुत्री माईंनी सांगितली. या सोबत डॉक्टर दाभोलकर यांचे कार्य कायदा बनवून घेण्यासाठी शिस्तबद्ध मेहनत पाठपुरावा या बाबतीत माईंनी विस्तृत माहिती दिली. डॉक्टरांचा त्याग कार्याप्रती चे समर्पण विशद केले.. माईंचे डॉक्टरांच्या बाबतीत एका शिष्याने गुरू बद्दल जिव्हाळ्याने आदराने सांगणे म्हणजे आमच्या साठी जिवंत अनुभव ...
☑️ नांदेड राज्यकार्यकारिणीतील ठळक घडामोडी - सुरुवात नोंदणी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांची ओळख नानावटी सर, हेरंब कुलकर्णी आणि मतीन भोसले यांच्या बद्दल त्यांच्या कार्याबद्दल चर्चा झाली . समाजाने कार्य आणि कार्यकर्ते यांना समजून घ्यावे व पुढील पिढी करिता आदर्श द्यावा..
☑️*पुढील पाक्षिक बैठकीचे नियोजन - पुढील बैठक *5 नोव्हेंबर 2023 रोजी आपण ज्येष्ठ सदस्य आणि कार्यकर्ते अजित डफळे यांचे निवास स्थानी घेत आहोत.* असे निश्चित केले आहे..
अंनिस कार्यकर्ते ज्योती कांबळी यांचे घरी थोडी चौफेर चर्चा होऊन सुरू झालेली ही मीटिंग
7:30 वाजता संपन्न झाली..
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*5 नोहेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसाठी पत्ता*:
*अजित डफळे
अजित गणपत डफळे
बी/४ न्यु तृणपुष्प सोसायटी
लुईसवाडी, ठाणे (पश्चिम)
पिन कोड 400 604
मो.नं. 9930593745
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा