*पाक्षिक बैठक वृत्तांत :*

दिनांक : 10 डिसेंबर 2023

*म. अंनिस, ठाणे शहर शाखा*


        🙏आज रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता डोंगरीपाडा येथे झालेल्या पाक्षिक बैठकीस उपस्थित सदस्य 

1) माई वंदना शिंदे

2) ज्योती कांबळी 

3) अजित डफळे

4) स्नेहल भोसले

5) पुष्पाताई तापोळे

6) अथर्व  लिपारे 

7) कल्पना चेट्टियार 

8) नितीन भवर

9) गीता वायाळ

10) महेश वायाळ

11) अमृता वायाळ

12 ) अँब्रोस चेट्टियार 


आणि 

मुख्य आकर्षण ठरलेला गायक वादक चमू संच 


 वादक समूह

1) भावेश जगताप 

2) यश खरे  


गायक समूह

3) निखिल गायकवाड 

4) नियती बोढारे

5) तनिष्का गायकर

6) दीपा विश्वकर्मा

7) हर्षल गायकवाड 

8) मीनाक्षी जैसवार 

9) अरमान हुसैन


👉 चळवळ गीत सदरात चमूने 

१) अभिवादन गीत   

२) कसं काय सखुबाई 

३) पिंडदानाचा कावळा 

४) चाललं या देशात काय रं

५) धूम धडाधड मारबुड्या तू

६) कशाला करू मी वडाची पूजा

ही गीते सर्वांना खिळवून ठेवत जोशात गाईली 

👉सर्व सदस्यांनी गायक वादक चमुचे विशेष कौतुक केले...

या विशेष सादरीकरणा करिता अंनिस कार्यकर्ता अँब्रोस यांनी चमूला मार्गदर्शन करून तयारी करवून घेतली होती. 


👉नवी सभासद स्नेहल ताई भोसले यांच्या करिता विशेष आणि सर्व सदस्यांना उजळणी म्हणून माईंनी अंनिसचे ब्रीद त्रिसूत्री  विज्ञान निर्भयता निती , 

यावर सविस्तर चर्चा केली  

आणि आपल्या सदस्यांनी त्याप्रमाणे हळूहळू वागण्याचा सल्ला दिला...


👉*पुढील पाक्षिक बैठकीचे नियोजन -

 पुढील बैठक  7 जानेवारी  2024 रोजी आपण म.अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांचे निवास स्थानी , 

701, गणराज हाईट्स, 

7थ फ्लोअर, विकास कॉम्प्लेक्स कोलबाड , कॅस्टल मिल जवळ, 

ठाणे पश्चिम.. येथे नियोजित आहे.. 


पाक्षिक बैठक अहवाल सादरीकरण अँब्रोस चेट्टियार.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


*महत्वाचे* 👇 

🙏 *सभासदांनी कृपया वृत्तान्त अहवाल वाचून पुढील बैठकीस उपस्थिती बद्दलची माहिती म्हणून खालील यादीत आपले नाव नोंदवावे , धन्यवाद 🙏* 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


*मी येत्या 7 जानेवारी 2024 रोजी,  माई वंदना शिंदे यांचे निवास स्थानी                           👉701 गणराज हाईट्स विकास कॉम्प्लेक्स, कोलबाड ठाणे पश्चिम* 

     येथे म.अंनिस ठाणे शहर शाखा पाक्षिक बैठकीस उपस्थित राहीन..


1) माई वंदना शिंदे 

2) कल्पना चेट्टियार

3) अँब्रोस चेट्टियार

4) पुष्पाताई तापोळे

5) अथर्व लिपारे

6) 

7)

8)

9)


*👉701, गणराज हाईट्स विकास कॉम्प्लेक्स, कोलबाड ठाणे पश्चिम* 

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी