हे सूत्र लक्षात घ्या ...

पुरोगामी आणि डावे म्हणून नावारुपाला असलेल्या 99 टक्के प्रसिद्ध लोक हे पेरलेले उजवे नसतील कशावरून ? 


का बरे ?.


ईतर पुरोगामी आणि डावे मात्र उजव्यांच्या मांडीला मांडीला लावून बसलेले दिसतात ... हे निसर्गतः कसे शक्य आहे ?

सगळेच कसे उजव्या पथावर मार्गस्थ ?


एखादाच डावा सहन होण्यापलीकडे जातो आणि संपवला जातो ? 


कारण बाकीचे ठराविक ओझे वाहतात आणि हा मार्ग बदलतो किंवा ओझेच बदलतो ..

विचार करा... 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी