किती भयंकर वळण घेत आहे देश माझा

किती भयंकर वळण घेत आहे देश माझा


सहिष्णू, करुणामयी, आतिथ्यशील देश माझा 

क्रूर, हिंसक, विचार कधी त्यागणारा देश माझा 

आज संकोच पावून सीमाबद्ध असीम तो

जाती-पाती, प्रांतभेद त्यागणारा देश माझा 


आप निसर्गची होतो पृथ्वी चालनास सज्ज 

धरा सुजल सुफल सस्य शामलाचा राजा

पाही हवे नको जगा देई जगण्यास उर्जा 

होतो विश्वंभर सार्थ सदा आहे देश माझा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी