बापरे किती तरी .. माझे बालपणी आठवड्याचा बाजार करण्यासाठी मी ठाण्याला जात असे .. सर्व सामान घेऊन परतताना 50पैशाला मिळणारे पुस्तक शोधून तेवढी घ्याची असा बेत असे ..मग जादूचे कमळ आणि राक्षस , सोनेरी पिंजरा ... असे चमत्कारिक कथांचे कित्येक खरेदी केले ...मग त्यानंतर मासिक म्हणून चांदोबा हमखास मराठी संपले की हिंदी घ्यावे .. नंतर चित्रलेखा असा प्रवास खाऊच्या पैशातून .. 50 पैशांपासून सुरू होऊन हा प्रवास नंतर शंभर दोनशे पर्यंत आणि पुढे मराठी ग्रंथ संग्रहालय सभासदत्व वगैरे पर्यंत पोहोचला ..नी hmm पुढे हा प्रवास खुंटला ... विशेष जवळीक राहिली नाही ..कित्येक वर्षे . खूप हृदयद्रावक वर्षे गेली ती ..आता पुन्हा पुस्तकांच्या जवळ येत आहे .. आणि साक्षात बालभारती ची  सोबत मिळाली आहे ..केवळ अवर्णनीय!!!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी