निबंध
.. उत्साह प्रचंड अवर्णनीय होता. बाबांची नवीकोरी गाडी आज हाती सापडली होती. इग्नीशन ऑन होता. स्टिअरिंग वर हाथ होता. नजर समोर रोखलेली होती. एक पाय क्लच वर आणि दुसरा ब्रेकवर होता. वेळ झाली होती. कोणत्याही क्षणी एक्सीलरेटर वर पाय पडायला आणि  प्रवासाला सुरुवात होणार होती.
         इतक्यात वीज कोसळावी तशी निबंधाची वही अपूर्ण असल्याची आठवण झाली. तत्क्षणी इग्निशन ऑफ करून बोच्याला पाय लावून त्याने अभ्यासिके कडे धूम ठोकली..
© अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी