*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा.*
दिनांक 26मे 2024रोजी झालेल्या पाक्षिक बैठकीत
*झालेले विषय*
👉*चळवळ गीत माईंनी निपाणीकरांचे गीत सादर केले.
👉*राज्यकार्यकारिणीस उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची चर्चा
👉*नुकत्याच घडलेल्या जात पंचायत संबंधी महत्वाची गाव स्तरावर पोलीस चौकीत बैठक आणि गावकऱ्यांनी यापुढे कायदा पाळण्याचे दिलेले लिखित आश्वासन.
👉*पुढील योजना- शाळांमधून चमत्काराचे कार्यक्रम घेणे करिता तयारी.
👉*प्रेमप्रकरणात गुंतून अवास्तव अपेक्षांनी आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या तरुणाचे councelling..
👉*पुढील मीटिंग दिनांक 16 जून ला नियोजित.
👇पत्ता
701, गणराज heights,
आदर्श नगर कोलबाड,
विकास कॉम्प्लेक्स , कॅसल मिल circle जवळ , ठाणे पश्चिम..
👉संपर्क
माई वंदना शिंदे 9869151679
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा