बालभारती

 

बालभारती

बाल्यकाळचि उभा चित्रमय
आठवणींच्या सयीवरी सय
बालमित्र अन शालाप्रांगण
हर्षभरित ते जणु मित्रांगण
स्वप्नशक्तिने जग बदलाया
सेवा तत्पर इवली काया
आठवते ते सारे सारे
मंत्रमुग्ध करणारे वारे
वय मागे सारती
बालभारती बालभारती ||.....
    *©अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी