कळ

कळ

लेकराची कळ
ज्याला का लागली
त्यालाच ती कळं
आणि नाही वळं
ईतरास

ज्याचा गोळा गेला
त्यालाच विचारा
मुखी नाही शब्द
काय बोला
डोळा नाही पाणी
मेली आस

लेकराची कळ
ज्याला का लागली
त्यालाच ती कळं
आणि नाही वळं
ईतरास
  *©अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी